तुषार कपूर OTT प्लॅटफॉर्मवर करणार पदार्पण; ‘या’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Tusshar Kapoor|

Tusshar Kapoor|  बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘गोलमाल’ या चित्रपटामुळे त्याला अधिक लोकप्रियता मिळाली. यातील त्याने विनोदी भूमिका उत्तमरित्या निभावली होती. बॉलीवूड चित्रपटानंतर आता तुषार कपूर देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. ओटीटीद्वारे तो  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेरणा अरोराच्या ‘डंक – वन्स बिटन ट्वीस शाय’ या चित्रपटामध्ये तो पाहायला मिळणार … Read more

तुषार कपूर लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस; ‘या’ दिवशी होणार सिनेमा रिलीज

Tusshar Kapoor : अभिनेता तुषार कपूर त्याच्या कॉमेडीमुळे प्रसिद्ध आहे. गोलमाल चित्रपटामुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. यातील त्याच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. लवकरच तो तुषार कपूर LSD 2 या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तुषार कपूर एकता कपूरच्या LSD 2 मध्ये एक महत्त्वाचा कॅमिओ साकारताना दिसणार आहे. याआधी एकता आणि तुषार ‘क्या कूल हैं … Read more