पुणे जिल्हा : अध्यात्माच्या गोडीने तीन तास मोबाइल, टीव्ही बंद

खळद येथे सुवर्ण महोत्सवी हरिनाम सप्ताहास उत्स्फूर्त प्रतिसाद सासवड – खळद (ता.पुरंदर) येथे अखंड हरिनाम सप्ताहास 50 वर्षे पूर्ण होऊन साजरा होत असणाऱ्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहास नागरिकांचा अभुतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना अध्यात्माची गोडी लागल्याने दोन ते तीन तास नागरिक मोबाइल, टीव्हीपासून दूर राहत असल्याचे येथे पहावयास मिळत आहे. सिद्ध सद्‌गुरू शांतिनाथ महाराज … Read more