जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठे यश; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय सुरक्षा दलांनी कुलगाममधील अहवाटू या गावात ही कारवाई केली. मोहम्मद शफी गनी (बटपोरा, कुलगाम) आणि मोहम्मद आसिफ वानी उर्फ यावर (तकिया, कुलगाम) अशी मारल्या गेलेल्या … Read more

तोयबाच्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर  – लष्कर-ए-तोयबाचा कमांडर उमर मुश्‍ताक खांडेय याच्यासह दोन दहशतवादी आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाले. पुलवामा जिल्ह्यातील पम्पोरे येथे ही चकमक झाली. यावर्षी जानेवारी महिन्यात दोन पोलिसांची जी हत्या झाली होती त्या प्रकरणात उमर मुश्‍ताक याचा हात होता. लोकांमध्ये दहशत पसरणाऱ्यांना आणि काश्‍मीर खोऱ्यांत खोडसाळपणा करणाऱ्यांना नेस्तानबूत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे जम्मू … Read more

काश्‍मिरात दोन दहशतवादी ठार

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरच्या बंदिपोरा आणि अनंतनाग जिल्ह्यांत सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. यातील पहिली चकमक अनंतनाग जिल्ह्याच्या वेरीनाग भागातील खागुंद येथे झाली. तेथे काही दहशतवादी आश्रयाला आले असल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाली होती. त्यानुसार तेथे नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली. तेथे एक दहशतवादी ठार झाला. त्याचे बाकीचे साथीदार पळून गेल्याचे सांगितले … Read more

मोठी कारवाई! ‘लष्कर-ए-तोयबा’च्या टॉप कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा जवानांकडून खात्मा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील सोपोर भागात रात्रभर जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत अखेर लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन दहशतवाद्यांमध्ये एकजण हा लष्कर-ए-तोयबाच्या टॉपच्या कमांडर असल्याचीही माहिती समोर आली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागातील वारपोरा गावात गुरुवारी रात्री चकमक सुरू झाली होती. या कारवाईत ठार … Read more

जम्मू काश्मीरच्या शोपियांमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये आज सकाळपासून सुरू झालेल्या चकमकीत, आतापर्यंत भारतीय सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. आज सुरक्षा जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळाले आहे. तर, या ठिकाणी अद्यापही चकमक सुरू आहे. जवानांनी दहशतवादी दडून बसलेल्या परिसरास वेढा दिला असून, शोधमोहीम सुरू आहे. शोपियांमधील कुटपोरा भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर … Read more

जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

नवी दिल्ली : भारतीय सुरक्षा रक्षकांनी जम्मू काश्मीरमध्ये शनिवारी रात्री दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. काश्मीरमधील कुलगाम सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलातील एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Two terrorists have been killed in a joint … Read more