एक फुल दो माली, दोघांनी मिळून केला महिलेचा विनयभंग

पुणे- एकाच महिलेच्या प्रेमात पडलेल्या दोघांनी संबंधीत महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार हडपसर येथील एका कंपनीत घडला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात जे डिसोजा व राजेश पोगट यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हडपसर येथील एसपी इंन्फोसीटी नावाच्या इमारतीतील एका कार्यालयात घडली. एका तीस वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनूसार ती काम करत असलेल्या कंपनीतील जे डिसोजा … Read more

पुणे : दोन वेगवेगळ्या अपघातात अल्पवयीन मुलासह दोघांचा मृत्यू

पुणे – शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एका अल्पवयीन मुलासह दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनेत हेल्मेट घातले नसल्याने डोक्‍याला जबर मार लागून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुचाकी घसरुण हॅण्डल डोक्‍यात घुसला धायरी येथे झालेल्या अपघातात नऱ्हे येथे रहाणाऱ्या एका 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. हा मुलगा 8 सप्टेंबर रोजी भरधाव वेगात दुचाकी … Read more

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण मंगलाराम आणि मुंबई येथील भाभा अणुशक्तीकेंद्र शाळेच्या शिक्षिका संगीता सोहनी यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर दूरदृष्य प्रणालीद्वारे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार – … Read more

चंदन तस्करीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे – चंदनाच्या झाडाची तस्करी करून विक्रीसाठी आलेल्या दोघांना ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपींच्या ताब्यातून मोबाईल, दुचाकी, रोकड, 22 किलो वजनाची चंदनाची लाकडे असा, 2 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रामदास शहाजी माने ( रा.मुर्टी, उंबरवाडा ता.बारामती), राजू बाबू शिंदे (,रा.दापोडी, वैदवाडी ता.दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. … Read more

दक्षिण आफ्रिकेच्या दोन खेळाडूंना करोना

जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील दोन खेळाडूंना करोनाची बाधा झाल्याचे दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने सांगितले आहे. मात्र, या खेळाडूंची नावे जाहीर करण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू मंडळाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक शिबिरात सहभागी होऊ शकणार नसल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.  या शिबिरात सहभागी झालेले खेळाडू व सपोर्ट स्टाफ अशा एकूण 50 … Read more

कौटुंबिक न्यायालयात आणखी दोन न्यायालये वाढविण्याची गरज

मागणीसाठी उच्च न्यायालयाला पाठविणार पत्र – अ‍ॅड. वैशाली चांदणे पुणे – कौटुंबिक न्यायालयाच्या न्याय क्षेत्राचा विस्तार झाला आहे. आता दाव्यांची संख्या वाढणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाला पत्र पाठवून आणखी दोन न्यायालय सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी दिली. … Read more

संयोजन समितीतील दोघांना करोनाची बाधा

टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीला फटका टोकियो – जपानमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेवरील दुष्टचक्र थांबण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. या स्पर्धेच्या संयोजन समितीतील दोन सदस्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्पर्धेच्या तयारीलाही फटका बसला आहे. शनिवारी समितीतील एका सदस्याला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य दोन जणांनाही बाधा झाल्याचे जपान ऑलिम्पिक … Read more

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले

धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला  कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर आज पुन्हा वाढलाय. विशेष म्हणजे धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलाय त्यामुळं राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे आज दुपारी 12 च्या सुमारास उघडले आहेत. स्वयंचलित दरवाजा क्रमांक तीन आणि क्रमांक सहा चे असे दोन दरवाजे एकाच वेळी उघडले असून या दोन्ही दरवाजातून 2 हजार … Read more

I-League Football : आगामी हंगामात दिल्लीचे दोन संघ

नवी दिल्ली – आगामी आय-लीग हंगामात दिल्लीचे दोन संघ असू शकतात, अशी माहिती अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. एआयएफएफने अलीकडेच दिल्ली, रांची, जयपूर, जोधपूर, भोपाळ, लखनऊ आणि अहमदाबाद या शहरांकडून निविदा मागविल्या आहेत ज्यांचा आय-लीगमध्ये समावेश नव्हता. आय-लीगच्या शेवटच्या सत्रात 11 क्लब होते, ज्यामध्ये एआयएफएफचा इंडियन एरोजचा संघ देखील होता. … Read more

वेल्हे : दिवसभरात केवळ दोन पॉजिटिव्ह

तालुक्यात करोना आटोक्यात वेल्हे (प्रतिनिधी) – वेल्हे तालुक्यात मागील काही दिवसापासून करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात पसरला होता. करोना आटोक्यात येतो की नाही अशी भिती व्यक्त केली जात होती, परंतू या भीतीला छेद देत तालुका प्रशासनाने करोना आटोक्यात आणला आहे. रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते. त्यामुळे वेल्हे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहीले होते. हे आव्हान पेलत … Read more