ठेकेदाराचा ‘रात्रीस खेळ चाले’! अंधाराचा फायदा घेत कॉंक्रिटीकरणाचा प्रकार

खडीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे यवत : दौंड तालुक्‍यातील यवत ते नाथाचीवाडीचे काम ठेकेदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. याची प्रामाणिक अधिकाऱ्याकडून चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. भरदिवसा होणारे रस्त्यांचे काम दौंड तालुक्‍यात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रात्रीच्या अंधारात दिवे लावून कॉंक्रिट रस्ते करण्यात येत आहेत. असाच नाथाचीवाडी येथील एका रस्त्याचा करेक्‍ट कार्यक्रम ठेकेदाराने राजरोसपणे केल्याने … Read more

धक्कादायक! मुंबईत सफाई कर्मचाऱ्यावर घातली कार ; मॅनहोलमध्ये उतरून काम करताना प्रकार

चालक, कंत्राटदाराला अटक मुंबई : मुंबईत एका व्यक्‍तीने मॅनहोलमध्ये उतरून ड्रेनेजलाइन साफ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांवर कार चढवली. कांदिवलीतील डहाणूकरवाडी परिसरात 11 जून रोजी झालेल्या अपघातात सफाई कामगार गंभीर जखमी झाला होता. 22 जून रोजी उपचारादरम्यान सफाई कामगाराचा मृत्यू झाला. पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. 37 वर्षीय जगवीर यादव असे मृत सफाई कामगाराचे नाव आहे. त्याचवेळी … Read more

डेल्टापेक्षाही ‘ओमिक्रॉन’ प्रकार जास्त धोकादायक! जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती

नवी दिल्ली : जगातील सर्व देशांमध्ये करोना संसर्गाची प्रकरणे पुन्हा एकदा जोर धरू लागली आहेत. दक्षिण आफ्रिकेतील B.1.1.1.529 या प्रकाराने करोनाचा नवा आणि सर्वात धोकादायक मानला जात असल्याने आरोग्य तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. या नवीन प्रकाराला ‘ओमिक्रॉन’ असे नाव देण्यात आले आहे. जरी जगभरात ओमिक्रॉन प्रकाराची प्रकरणे फारच कमी आहेत, तरीही अभ्यासाच्या आधारावर … Read more

ड्रग्जचा नवा प्रकार; ‘एमडीएमए’ वितरकांचे पाळेमुळे खोलवर

मेडिकल, इंजिनिअरिंचे विद्यार्थी ठरतात “गिऱ्हाईक’ संजय कडू पुणे – अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या जगात “एमडीएमए‘ नावाच्या ड्रग्जने पोलिसांपुढे आव्हान उभे केले आहे. उच्च शिक्षण घेणारे श्रीमंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या नशेच्या जाळ्यात सापडत असून, त्यामुळे नव्या पिढीतील “क्रीम‘ असणारे बुद्धिमान या नशेच्या आहारी जाऊन बरबाद होण्याची भीती जाणत्या लोकांनी व्यक्त केली आहे. या नव्या ड्रग्जच्या “सिंडिकेट‘बाबत पोलिसांकडे फारशी माहिती … Read more