शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काय खावे आणि काय नाही?

जर तुम्ही टाईप 2 मधुमेहाचे रुग्ण असाल, तर तुम्हाला चांगलेच माहीत आहे की रक्तातील साखर राखण्यासाठी निरोगी आहार घेणे फार महत्वाचे आहे. निरोगी आहारामुळे साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच तुमचे वजन नियंत्रणात राहते. मधुमेही रुग्णांनी स्टार्च आणि साखरेचे सेवन टाळावे. परंतु अनेक वेळा गैरसमजांमुळे लोक पौष्टिक आहाराचे सेवन करत नाहीत. कोणत्या गोष्टी खाव्यात … Read more

प्रौढांमधील मधुमेहाच्या तीन उपप्रकारांचा शोध

प्रौढांमध्ये आढळणा-या किंवा वैद्यकीय परिभाषेत टाईप २ म्हणून ओळखल्या जाणा-या मधुमेहाचे शास्त्रज्ञांनी तीन उपप्रकार शोधून काढले आहेत. त्यांच्या आधारावर अधिक परिणामकारक आणि नेमके उपचार करता येतील, असा आशावाद शास्त्रज्ञांच्या या गटाचे प्रमुख जोएल डडली यांनी व्यक्त केला आहे. माऊंट सिनाई, न्यूयार्क येथील इकान स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थेतील शास्त्रज्ञांनी या विषयावर संशोधन केले. त्याचे निष्कर्ष … Read more

मधुमेह : बेसुमार आणि शारीरिक सक्रियतेचा अभाव

आज मधुमेह भारतातील सर्वाधिक वेगाने वाढत असलेली आरोग्य समस्या आहे. जगभरातील एकूण मधुमेहींपैकी ४९ टक्के मधुमेही भारतात असून, ही संख्या २०१७ मध्ये ७२ दशलक्षांवर गेली होती. दुर्दैवाने ही आकडेवारी २०२५ पर्यंत दुप्पट म्हणजे १३४ दशलक्षांवर जाईल, असा अंदाज आहे. हा एक गंभीर आजार असून त्यासाठी दीर्घकालीन बहुपेडी शिस्त व काळजी गरजेची असते. या आजाराचा रोगग्रस्तपणा, … Read more

पुणे-मुंबईत डायबेटीसच्या प्रमाणात वाढ

एका ताज्या पाहणीनुसार पुणे आणि मुंबईमध्ये टाईप-2 डायबेटीस अर्थात डायबेटीस मेलिटसच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ही पहाणी जून 2019 ते ऑक्‍टोबर 2020 दरम्यान करण्यात आली असून महाराष्ट्रातील प्री-डायबिटीज मेलिटस (पीडीएम) संदर्भात आहे. या निरीक्षणांमधून असे दिसून येते की, महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागांमध्ये पीडीएमचा प्रभाव आहे. खरे तर, ग्रामीण भागामधील प्रमाण शहरी भागांपेक्षा काहीसे उच्च … Read more