निसर्गाचा कहर ! दोन वर्षाचा पाऊस एका दिवसात ; दुबई पुरात बुडाली, ओमानमध्ये १८ जणांचा मृत्यू

UAE Floods।

UAE Floods। संयुक्त अरब अमिरातीमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसाने दुबईचे वाळवंट जलमय झालंय. रस्ते, चौक आणि दुकाने तुडुंब भरली आहेत, त्यामुळे दुबईचे लोक खूप चिंतेत आहेत. शेजारील ओमानमध्येही पावसाने असा कहर केला की पुरात १८ जणांना जीव गमवावा लागला. पावसामुळे आलेल्या पुराचा सर्वात वाईट परिणाम दुबईच्या रस्त्यांवर झाला असून त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ! सरकारचा यूएईला 10 हजार टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय; आदेश जारी

नवी दिल्ली – केंद्र सरकारने यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीला अतिरिक्त 10 हजार टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला असून, परकीय व्यापार महासंचालनालयाने यासंबंधीचे आदेशही जारी केलेत. ही निर्यात राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या (एनसीईएल) माध्यमातून होणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीअंशी लाभ होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात … Read more

Hindu temples।जगातील या मुस्लिम देशांमध्ये आहेत ‘हिंदू मंदिरे’; पहा संपूर्ण यादी

Muslim countries Hindu temples

Hindu temples । पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी UAE च्या BAPS हिंदू मंदिराचे उद्घाटन करणार आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदी UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. मुस्लिम देश UAE मध्ये बांधलेल्या या विशाल हिंदू मंदिरावर UAE चे भारतातील राजदूत अब्दुल नासिर अल यांनी प्रतिक्रिया दिली. भारत आणि UAE सहिष्णुता आणि … Read more

भारत, फ्रान्स आणि युएईचा हवाई युद्धसराव

नवी दिल्ली  – भारत,फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीने अरबी समुद्रामध्ये मोठा हवाई युद्धसराव आयोजित केला होता. हौथी बंडखोरांकडून व्यापारी जहाजांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत जगभरातून चिंता व्यक्त होत असतानाच हा मोठा युद्धसराव आयोजित करण्यात आला होता. डेझर्ट नाईट नाव असलेला या युद्धसरावामध्ये तिन्ही देशांची अनेक लढाऊ विमाने सहभागी झाली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय हवाई दलाच्यावतीने … Read more

अबू धाबीमधील पहिले हिंदू मंदिर; ‘या’ दिवशी PM मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

Hindu Tempale in UAE: दीर्घकालीन प्रतिक्षेनंतर अयोध्येतील राम मंदिराचे अनेकांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. येत्या 22 जानेवारीला रामललल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. जगभर पसरलेले कोट्यवधी रामभक्त रामलल्लाच्या दरबारात कधी हजेरी लावतील याची वाट पाहत आहेत. यासाठी येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र एकीकडे हा जल्लोष असतानाच संयुक्त अरब अमिराती (UAE) राजधानी अबुधाबी येथे पहिले … Read more

UAE Hindu Temple : 108 फूट उंच, 700 कोटी रुपये खर्च..!अबुधाबीमध्ये उभारणार पहिले हिंदू मंदिर; पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन

UAE Hindu Temple : संयुक्त अरब अमिराती (UAE) म्हणजेच दुबईमधील पहिले हिंदू मंदिर फेब्रुवारी महिन्यात भाविकांसाठी खुले होणार आहे.  तर पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. हे मंदिर दुबईची राजधानी अबुधाबीमध्ये बांधले जात आहे. अबू धाबीच्या अगदी बाहेर स्थित हे मंदिर देशातील केवळ पहिलेच नाही तर पश्चिम … Read more

17.50 लाख भारतीय कुठे गेले? दरवर्षी एक लाखाहून अधिक लोक भारत सोडून जाताहेत

नवी दिल्ली – गेल्या 13 वर्षांत (2011 ते 2023) 17.50 लाख लोकांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे. हे लोक परदेशात स्थायिक झाले आहेत. हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2023 जाहीर झाला आहे. यामध्ये भारत सोडून गेलेल्या नागरिकांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. 13 वर्षात किती लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले? अहवालात नमूद केलेल्या आकडेवारीनुसार, 2011 मध्ये 1,22,819….. … Read more

असा असेल पंतप्रधान मोदींचा फ्रांस व युएईचा दौरा; उद्या पासून होणार दौऱ्याला सुरवात…

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी 13-15 जुलै दरम्यान फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 14 जुलै रोजी फ्रान्सच्या बॅस्टिल डे परेडमध्ये पंतप्रधान मोदी हे सन्माननीय पाहुणे असतील, जिथे भारतीय सशस्त्र दलांच्या तुकड्याही सहभागी होणार आहेत. 13-14 जुलै दरम्यानच्या फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी औपचारिक … Read more

Asia Cup 2023 : आशिया करंडकातील भारताचे सामने पाकिस्तानात नव्हे तर ‘या’ देशात होणार

दुबई – भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाऊन आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट केल्यावर आता आशिया क्रिकेट समितीने एक पाऊल मागे घेतले आहे. त्यानुसार या स्पर्धेत भारतीय संघाचे सर्व सामने अमिरातीत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. स्पर्धेतील अन्य सामने पाकिस्तानमध्येच होणार असून उपांत्य तसेच अंतिम सामन्यात एक संघ भारताचा असेल तर ते सामनेही अमिरातीत होतील, … Read more

#T20WorldCup | सांघिक खेळाने श्रीलंकेचा विजय

गेलॉंग (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंका संघाने सांघिक खेळाच्या जोरावर अमिराती संघाचा 79 धावांनी पराभव केला व पहिला विजय नोंदवला. (Sri Lanka come roaring back into the tournament with a comprehensive win over UAE) पहिल्या सामन्यात नामिबियाकडून पराभव स्वीकारल्यावर आशिया करंडक स्पर्धेत विजेत्या श्रीलंकेने आपला खेळ उंचावला. अमिरातीचा कर्णधार चंदगपोइल … Read more