सातारा: जिल्हा परिषदेच्या सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच होणार – उदय कबुले

करोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता सातारा : सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यापुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सर्व सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतील, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी दिली. सातारा जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.राज्याच्या सर्वच भागात अशी परिस्थिती असल्याने ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढून सर्व … Read more

सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांची करोनावर मात

सातारा (प्रतिनिधी)- सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व शिरवळ भागाचे नेते उदय कबुले यांनी करोनावर मात केली आहे. शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शिरवळसह जिल्हा परिषदेसाठीही सुखद दिलासा मिळाला आहे. उदय कबुले यांच्या दोन मुलांसह पाचजण करोना बाधित झाले होते. अध्यक्षच करोना बाधित झाल्याने जिल्हा परिषदेसह खंडाळा तालुकाही हादरला होता. उदय कबुले यांचा जनसंपर्क दांडगा … Read more