पुणे | शक्तिप्रदर्शनाने मुरलीधर मोहोळ यांचा अर्ज दाखल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून कर्वे रस्त्यावरून डेक्कन येथील खंडुजीबाबा चौकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत सहभागी … Read more

मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यात महायुतीचं मोठं शक्तीप्रदर्शन; देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती

Pune Loksabha Election|

Pune Loksabha Election|  भाजपकडून पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासाठी मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यात महायुतीची प्रचार रॅली होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चंद्रकांत पाटील, मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे उदय सामंत हे नेते या रॅलीत सहभागी झाले आहेत. मुरलीधर मोहोळ आज … Read more

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उदय सामंतांची माघार

Lok Sabha Election 2024 ।  रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू  होती.  अशात आज भाजपचे नारायण राणे यांना येथून उमेदवारी  देण्यात आली. महायुतीतील शिंदे गटाचे नेते  मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत गेल्या अनेक दिवसांपासून इच्छुक होते. मात्र भाजपने आज या जागेवरून नारायण राणे यांना उमदेवारी दिल्यानंतर  उदय सामंत यांनी … Read more

किरण सामंत देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला ; म्हणाले,”फडणवीस जो न्याय…”

Kiran Samant।

Kiran Samant। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या जागेचा तिढा महायुतीसाठी काही केल्या संपताना दिसत नाही. कारण या जागेवरून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत लढण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात होते. मात्र काही दिवसापूर्वी त्यांनी आपण माघार घेत असल्याचे म्हटले होते. असे असताना आता पुन्हा एकदा किरण सामंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय. त्यांची ही … Read more

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून किरण सामंतांची माघार? ; नारायण राणेंचा मार्ग मोकळा?, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Kiran Samant ।

Kiran Samant । रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून सर्वात महत्वाची बातमी समोर येतीय. याठिकाणी महायुतीकडून उदय सामंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे नेते किरण सामंत यांनी माघार घेतल्याची माहिती समोर आलीय. यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. सध्या संपूर्ण मतदारसंघात ही पोस्ट व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टमुळे कोकणातील राजकारणात मोठा गोंधळ निर्माण झालाय. किरण सामंत … Read more

महाराष्ट्र चेंबरच्या सहकार्याने बारामतीच्या व्यापार, उद्योगाला चालना मिळेल – उदय सामंत

बारामती : बारामतीमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय कार्यालय सुरू झाले या कार्यालयाच्या माध्यमातून स्थानिक व्यापारी उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल व उद्योगांना चालना मिळेल. इंद्रायणी, पवना नदी प्रदूषण मुक्त करणार, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी रेड कार्पेट केले असून गर्जे मराठी या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला असून तो खूप महत्त्वाचा आहे. तसेच बारामतीकरांना एमआयडीसी चे विभागीय कार्यालय … Read more

satara | शंभराव्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे आज उद्घाटन

महाबळेश्वर (छ. शिवाजी महाराज नाट्यनगरी),  (प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या अ. भा. मराठी नाट्यसंमेलनाचे उद्घाटन उद्या, दि. 24 रोजी दुपारी 12.30 वाजता महाबळेश्वर येथे ‘छ. शिवाजी महाराज नाट्यनगरी’मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व अभिनेते प्रशांत दामले, … Read more

Uday Samant : “मुख्यमंत्री शिंदेची बदनामी करण्याचा प्रयत्न “; अभिषेक घोसाळकर प्रकरणी उदय सामंतांचा गंभीर आरोप

Uday Samant :  ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दहिसरमध्ये हा थरार घडला असून या थराराचे लाईव्ह फुटेज हल्लेखोर मॉरिसच्या फेसबुक लाईव्हमुळे समोर आले आहेत. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर हल्लेखोर मॉरिसनेही आत्महत्या केली. दरम्यान, याप्रकणी आता शिंदे गटाचे नेते उदय सामंत … Read more

Narayan Rane : लोकसभेआधी महायुतीत वादाची ठिगणी? नारायण राणेंचा उदय सामंतांवर पलटवार

Narayan Rane – मी कधी लोकसभेच्या दावेदारीवर भाष्य करतो का? युतीत नांदायचे असेल तर त्याचे पावित्र्य ठेवावे लागेल. एकदा मंगळसूत्र घातले की, त्याचे पावित्र्य जपावे लागेल, उदय सामंतांच्या लोकसभेच्या दाव्याच्या वक्तव्यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पलटवार केला आहे. राणे म्हणाले की, उदय सामंत बोलतील आणि तसा निर्णय होईल, असे होणार नाही. … Read more

PUNE: अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे ५ जानेवारीला उद्घाटन

पुणे – शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा पुण्यात ५ जानेवारी रोजी होत आहे. यानिमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सोहळ्याला स्वागताध्यक्ष राष्ट्वादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुधीर मुनगंटीवार, निमंत्रक उदय सामंत यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुणे शाखा अध्यक्ष मेघराज … Read more