गिरीश महाजन यांनी घेतली उदयनराजेंची भेट; राजेंच्या नाराजीवर जलमंदिरात शिष्टाई?

udayanraje bhosale girish mahajan

सातारा – लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असताना, सातारा मतदारसंघातील उमेदवारीबाबत भाजपने अद्याप औपचारिक घोषणा केलेली नाही. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ कार्यकारिणीचे सदस्य व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उदयनराजे यांची जलमंदिर या निवासस्थानी सोमवारी अचानक भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे 40 मिनिटे कमराबंद चर्चा … Read more

रायगडावरून CM शिंदेंची मोठी घोषणा ! उदयनराजेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना काही महत्वाच्या घोषणा केल्या. रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या कायक्रम सोहळ्यामध्ये ते बोलत होते. शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. तसेच, प्रताप … Read more