Lok Sabha Election 2024 : “देशात सर्वच स्‍तरांवर आर्थिक अफरातफर”; उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्‍लाबोल

Lok Sabha Election 2024 । Uddhav Thackeray । Modi government – भाजपने देशात सर्वच स्तरांवर आर्थिक अफरातफर केली आहे. त्याच अफरातफरीच्या पैशांवर त्यांचे राजकारण सुरू आहे. सीएसआर फंडातही भाजपने हात मारला आहे आणि हा आकडा 1 कोटी 14 लाख 470 इतका आहे, असे ठाकरे गटाने म्‍हटले आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काही दिवसातच ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री … Read more

फक्त थोडे दिवस थांबा.! माझा शिवसैनिक गद्दारांना मातीत गाडणार; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

Uddhav Thackeray : भाजप सातत्याने हिंदुत्वाच्या नावाने बोलत असते. मात्र, यांच्याकडे आहे तरी काय? देशप्रेम सांगत असाल, तर आम्ही सर्व इतिहास काढू. भाजपचे बापजादे सुद्धा स्वातंत्र्यलढयात नव्हते, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच तुमच्याकडून शिकायच तरी काय? गद्दारी? भाजपने अनेकांना गद्दार केले. दोन पक्ष फोडून आलो सांगतात याची लाज वाटली पाहिजे, अशा शब्‍दांत … Read more

“गडकरीजी तुमचं नशीब मोदींच्या हातात नसून तुमच्या हातात मोदींचं नशीब” ; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

Uddhav Thackeray ।

Uddhav Thackeray । राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलीच स्पर्धा होत असल्याचे दिसतंय. त्यातच भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. यात अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश नाही. त्यावरून ठाकरे गटाने भाजपवर टीका केली होती. खासकरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावावरून निशाणा साधला होता. त्यात आता पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून भाजपवर निशाणा … Read more

Uddhav Thackeray : लाडली बहना फक्त मध्यप्रदेशापुरती आहे का? महाराष्ट्रातील महिला बहना नाहीत का?; उद्धव ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray – राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणातील विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. मतदारांनी स्पष्ट कौल देताना तेलंगणाची सत्ता कॉंग्रेसकडे, तर इतर तिन्ही राज्यांची सत्ता भाजपकडे सोपवली. आता त्या राज्यांत स्पष्ट बहुमत असणाऱ्या सरकारांची सत्ता स्थापना होईल. दरम्यान, मध्य प्रदेशच्या या विजयामागील सर्व कारणांसोबतच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh … Read more

Uddhav Thackeray Dasara Melava : “गद्दारांच्यात हिंमत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा…’; उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल

Uddhav Thackeray – शिवसेना (shivsena) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दसरा मेळाव्यात (Dasara Melava ) काय बोलणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली. शिवसेनेत (shivsena) गेल्या वर्षी भली मोठी फूट पडली आणि त्यानंतर महाराष्ट्रातील संपूर्ण राजकारण बदलायचं आपण पाहिलं आहे. तर दुसरीकडे 2 जुलै 2023 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली. आता उद्धव … Read more

“म्हणून मी फोटोग्राफी थांबवली…’; उद्धव ठाकरेंनी सांगितलं नेमकं कारण, वाचा….

मुंबई – हजार शब्दांत जे सांगता येत नाही त्यापेक्षा अधिक आशय एक समर्पक छायाचित्र सांगते. आणि त्यासाठीच 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत “फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया आणि भारतीय विद्या भवन’ यांच्या माध्यमातून 21व्या पीएसाय आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन 2023 चं आयोजन करण्यात आलं होत. माजी मुख्यमंत्री … Read more

“…तर भाजपला अन्य पक्षांना पायघड्या घालण्याची वेळच आली नसती’ – उद्धव ठाकरे

यवतमाळ – भारतीय जनता पक्षाने सन 2019 पुर्वी युतीबाबत जो निर्णय घेण्यात आला होता त्याचे पालन केले असते तर आज त्यांना अन्य पक्षांना पायघड्या घालण्याची वेळच आली नसती, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे नेते उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, भाजप आणि शिवसेना युतीत मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष … Read more

सभेआधीच उद्धव ठाकरे यांचे बॅनर्स पोलिसांनी हटवले; पाचोऱ्यात नेमकं काय घडलं वाचा…

मुंबई – महाराष्ट्रातील राजकारणात 17 फेब्रुवारीला अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्‌द्‌यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय सुखावणारा होता. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंना … Read more

उद्धव ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार; शिंदे गटातील ‘या’ नेत्याच्या होम ग्राउंडवर होणार जाहीर सभा !

मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार जाऊन आता तब्बल आठ महिने पूर्ण होताहेत. सत्ता संघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली आहे असं वाटत असताना अद्याप निकाल येणं बाकी आहे. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्यात ठीक ठिकाणी सभा देखील घेतल्या. यानंतर आता उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरून … Read more

‘या’ नेत्याच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; सभेकडं महाराष्ट्राचं लक्ष…

मुंबई – महाराष्ट्रातील राजकारणात 17 फेब्रुवारीला अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्‌द्‌यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय सुखावणारा होता. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंना … Read more