उज्जैनमध्ये मुंबईतील कुटुंबावर जीवघेणा हल्ला; दुकानदाराकडून प्रसाद खरेदीसाठी जबरदस्‍ती करत मारहाण

Shri Mahakaleshwar Mandir Ujjain – देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक उज्जैन येथे कालभैरव मंदिराच्या (शंकर) दर्शनासाठी येत असतात. मात्र येथे आलेल्या भाविकांवर दुकानदारांनी गुंडागिरी करून त्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. । Shri Mahakaleshwar Mandir Ujjain विशेष म्हणजे मुंबईतील एका कुटुंबासोबत ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी दुकानदाराला अटक करण्‍यात आली आहे. प्रसाद … Read more

महाकाल मंदिरात आग कशी लागली? कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले’कारण’

Mahakaleshwar Temple

 Mahakaleshwar Temple ।  मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरात आरतीच्या वेळी गर्भगृहात आग लागली. यामध्ये 14 जण जखमी झाले. यातील ६ जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आगीच्या कारणावरून वाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव आणि मंत्री कैलाश विजयवर्गीय जखमींची प्रकृती जाणून घेण्यासाठी अरबिंदो हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. याठिकाणी त्यांनी पीडितांची भेट घेऊन … Read more

हर हर महादेव ! 40 दिवसांत तब्बल इतके कोटी भाविक महाकाल दरबारात लिन..

नवी दिल्ली – उज्जेन येथील सुप्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. श्री महाकालेश्वर मंदिरात महाकाल बाबांच्या दर्शनासाठी पहाटे ६ वाजण्यापूर्वीच दर्शनार्थ्यांच्या रांगा लागतात. मग आरती, भजनात भक्त दर्शनामध्ये तल्लीन होतात. श्री महाकालेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीचे प्रशासक संदीपकुमार सोनी म्हणाले की, श्री महाकालेश्वर मंदिरात दररोज साधारणपणे दीड ते दोन लाख भाविक भगवान … Read more

..म्हणून उज्जैनमधील गणेश मंदिरात १७ फेब्रुवारीला साजरा होणार प्रजासत्ताक दिन ‘जाणून घ्या’ नेमकी काय आहे परंपरा

नवी दिल्ली – प्रतिवर्षी देशभर २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. मात्र, उज्जैनमध्ये हे दोन्ही दिवस ग्रेगरियन कॅलेंडरनुसार त्या तारखेला नव्हे, तर भारतीय पंचांगातील निथीनुसार साजरे केले जातात. त्यामुळे मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात या महिन्यात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. ही तारीख १७ फेब्रुवारी रोजी येत असल्याने … Read more

बाबा महाकालेश्वरला जायचं आहे? भस्म आरतीला काय घालावे? तिकीट कसं बुक कराल, वाचा सविस्तर माहिती…..

mahakaleshwar :12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात प्रत्येक उत्सवाची सुरुवात प्रथम होते. दिवाळी असो, रक्षाबंधन असो, होळी असो, त्याची सुरुवात बाबा महाकालच्या दर्शनाने होते, पण नव वर्षालाही भक्त महाकालचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात. गेल्या वेळी सुमारे आठ लाख भाविकांनी महाकालाचे दर्शन घेतले होते. तुम्हीही या वर्षाच्या सुरुवातीला भगवान महाकालाचा आशीर्वाद घेण्याचा विचार करत असाल, तर आधी … Read more

उज्जैनमध्ये रात्री ‘राजा’ राहत नाही.! ‘त्या’ दंतकथेबद्दल मुख्यमंत्री मोहन यादव काय म्हणतात पाहा…..

Mohan Yadav : अनेक चर्चांनंतर मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्रीपदाची माळ डॉ. मोहन यादव (MP CM Mohan Yadav) यांच्या गळ्यात पडली आहे. त्यानंतर नुकतंच डॉ. मोहन यादव यांनी उज्जैनमधील महाकालचे ( Baba Mahakal ) दर्शन घेतले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री यादव यांनी अनेक वर्षांपासून चालत आलेल्या एका अंधश्रद्धेला आणि दंतकथेचा छेद दिला असल्याचं दिसून आलं. … Read more

MP Assembly Elections : पंतप्रधान मोदी उज्जैनमधून प्रचाराचा नारळ फोडणार; घेणार जाहीर सभा

MP Assembly Elections 2023:देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका आता टप्याटप्याने पार पडणार आहेत. त्यातच प्रत्येक पक्ष आपला प्रचार जोरात करताना दिसून येत आहे.दरम्यान, मध्य प्रदेशातही निवडणूक प्रचार जोर धरत असून याठिकाणी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच  उज्जैनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशाल जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी येणार आहेत. त्यासंदर्भात जागाही निवडण्यात आली आहे. पीएमओ … Read more

उज्जैन अत्याचार प्रकरण : “फाशी द्या किंवा गोळ्या घाला”; आरोपीच्या वडिलांचीच उद्विग्न प्रतिक्रिया

Ujjain Atrocities Case : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार करून तिला अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकून दिले होते. यानंतर पीडित मुलीने मदतीसाठी तब्बल ८ किलोमीटर पायी प्रवास केला. याबाबतचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या बलात्कार प्रकरणी मध्य प्रदेश … Read more

देवदर्शनाचा बाजार! पैसे देणाऱ्यांनाच जवळून दर्शन, सर्वसामान्य भाविकांना ठेवलं जातंय दूर

उज्जैन  – उज्जैन येथील जगप्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिरात बाबा महाकालच्या सशुल्क दर्शनाच्या नावाखाली श्रद्धेचे मार्केटिंग केले जात आहे. जणू बाबा महाकाल यांना सर्वसामान्य भक्तांपासून दूर ठेवले आहे. जर तुमच्याकडे पैसे नसतील तर काचेच्या आवरणातून 150 फुटांवरून दर्शन घ्या. जलद दर्शन, भस्मार्ती आणि गर्भगृहाच्या दर्शनासाठी प्रति भाविक 200 ते 750 रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये … Read more

Ujjain : विराट-अनुष्का महाकालेश्‍वराच्या दर्शनाला; पत्नी अनुष्काने सांगितले इथे येण्याचे कारण…पहा Video

उज्जेैन – भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, इंदूर कसोटी सामन्यात मोठा पराभव स्विकारावा लागल्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत शनिवारी सकाळी बाबा महाकालेश्‍वच्या दर्शनासाठी उज्जैनला पोहोचला. यावेळी त्यांनी महाकाल मंदिरात देवाच्या दर्शनासोबतच आरतीही केली. विराट कोहली पारंपारिक पोशाखात दिसला तर पत्नी अनुष्काही पारंपारिक पोशाखात दिसली. … Read more