केएल राहुलनंतर नवविवाहित अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनेही घेतले पत्नीसह महाकालचे दर्शन; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल यांचा नुकताच अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबत विवाह झाला त्यानंतर नवदाम्पत्यांनी उज्जैनच्या महाकाल मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. दरम्यान, केएल राहुलनंतर आता अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलही महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अक्षर आपल्या पत्नीसह महाकालच्या दरबारात पोहोचला असून तिथे … Read more

Mahashivratri 2023: बाबा महाकालची नगरी उज्जैनमध्ये विक्रमी 15 लाख भाविकांची गर्दी

उज्जैन – बाबा महाकालची नगरी असलेल्या उज्जैनमध्ये यंदा महाशिवरात्रीनिमित्त बाबांच्या दरबारात भक्तांची विक्रमी 15 लाख भाविकांची गर्दी झाली होती. शिवाय तब्बल 44 तास दर्शनरांगेचाही नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. नवीन वर्ष 2023 ची सुरुवात असो किंवा इतर सण असो, जगप्रसिद्ध श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी शिवभक्त उज्जैनकडे वळत आहेत, त्यामुळे मध्य प्रदेशच्या पर्यटन उद्योगालाही नवी उंची … Read more

Ujjain : नागदा येथील सरकारी उर्दू शाळेत बार गर्ल्सचा डान्स, Video व्हायरल होताच…

उज्जैन : उज्जैन जिल्ह्यातील नागदा येथे बार गर्ल्स डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 31 डिसेंबरच्या रात्री राजीव नगर येथील सरकारी उर्दू माध्यमिक विद्यालयात बार गर्ल्सना स्टेज बनवून नाचायला लावल्याचा आरोप हिंदूत्ववादी संघटनेने केला आहे. यामध्ये लहान मुलांचा सहभाग असतानाच दुसरीकडे हा व्हिडिओ व्हायरल होताच हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्यानंतर शाळेतर्फे नागदा पोलीस ठाण्यात … Read more

पुणे जिल्हा: केमिकलमुळे उजनीतील पाणी हिरवट

शेतीसह नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात : तीन जिल्ह्यांना बाधा पळसदेव – उजनी जलाशयातील पाण्यावर गडद हिरव्या रंगाचा तवंग आल्याने हे पाणी पिण्यास लायक नाही. त्याचबरोबर दुर्गंधी पसरली आहे. शेतीसह नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. पुणे, सोलापूर आणि नगर या तीन जिल्ह्यांसह लातूर, उस्मानाबाद जिल्ह्याना देखील उजनीचे पाणी जात असल्याने या भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी वरदान असलेले उजनी … Read more

वीज गेली अन् घोळ झाला; एकाच मंडपातील 2 लग्नात नवरदेव नवरीची झाली अदलाबदली, पुढं झालं असं काही..

उज्जैन – मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील दंगवाडा गावात लग्नादरम्यान एक विचित्र घटना घडली आहे. दोन सख्ख्या बहिणींच्या विवाह सुरु असताना अचानक वीज गेल्याने नवरदेव नवरींची अदलाबदल झाली. या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दंगवाडा गावातील रहिवासी रमेशलाल यांच्या दोन मुली आणि एका मुलाचा विवाह एकाच मांडवात सुरु होता. यापैकी निकिता आणि करिश्मा … Read more

डीजेच्या मोठ्या आवाजामुळे तरुणाचा मृत्यू; लग्नाच्या वरातीत बनवत होता व्हिडिओ

उज्जेन- मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये मिरवणुकीत वाजणाऱ्या डीजेच्या मोठ्या आवाजामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे सुरू असताना मृत तरूण व्हिडीओ बनवत होता. त्याचवेळी तो जमिनीवर कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. उज्जैनजवळील अंबोडिया धरणावर राहणारा लालसिंह (18) हा त्याचा मित्र विजय याच्या लग्नात सहभागी … Read more

आई अमृतासोबत महाकालच्या दर्शनाला पोहोचली सारा अली खान

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली तिच्या आगामी ‘लुकाछिप्पी-2’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये बऱ्याच दिवसांपासून आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत सारा अली खान दिसणार आहे. लुकाछिप्पी 2 चित्रपटाचा काही भाग उज्जैनमध्ये शूट केला जात आहे. सारा अली खान उज्जैनमध्ये उपस्थित असल्याने ती महाकालच्या दर्शनासाठी पोहोचली. यादरम्यान सारा अली खानची आई अमृता सिंगही महाकालच्या दर्शनासाठी गेल्या … Read more

करोना नियमांना पायदळी तुडवत ‘या’ मंदिरात शेकडो भाविकांची गर्दी; सोशल डिस्टंसिंगचा फज्जा…पहा व्हिडीओ

नवी दिल्ली : देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर  आणखी पूर्णपणे कमी झाला नाही. करोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे.  दरम्यान, करोनाला  नियंत्रणात ठेवण्यासाठी देशातील मंदिरांना आणखीनही टाळे ठोकण्यात आले आहेत. मात्र या नियमाला पायदळी तुडवत मध्यप्रदेश मध्ये मंदिरात शेकडो भाविकांनी एकच गर्दी केल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशमध्ये करोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा … Read more

गावकऱ्यांचा लस घेण्यास नकार अन् लसीकरण केंद्रावर केला हल्ला

नवी दिल्ल्ली – करोना लसीकरणाचा तिसऱ्या टप्प्याला भारतात सुरुवात झाली आहे. पण लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे देशातील लसीकरण मोहिमेची गती मंदावली आहे. त्यावर आता उपाय म्हणून सरकारच्या वतीने लसी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. MP: A medical team that was in Malikhedi village of Ujjain to create awareness about #COVID19 vaccination, was attacked. One person … Read more

आठ पोलिसांच्या खुनानंतर दुबे ७०० किलोमीटर दूर असलेल्या उज्जैनला पोहचतोच कसा?

लखनौ – उत्तर प्रदेशात घडलेल्या पोलीस हत्याकांडातील प्रमुख आरोपी विकास दुबेला आज मध्य प्रदेशातील उज्जैन येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुबे हा उज्जैन येथील प्रसिद्ध महाकाल मंदिरामध्ये पूजेसाठी आला असल्याचे येथील सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. यानंतर दुबे पूजे-अर्चेसाठीचे साहित्य घेऊन मागील बाजूच्या दरवाज्याने मंदिरात जात असतानाच पोलिसांनी त्याला जेरबंद केले. दुबे व त्याच्या साथीदारांनी बेछूट गोळीबार करत धाड टाकण्यासाठी आलेल्या आठ … Read more