विजय वडेट्टीवार यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ वक्तव्याविरोधात भाजपने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

Vijay Vadettiwar|

Vijay Vadettiwar|  कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे उत्तर मध्य मुंबई मतदार संघातील उमेदवार उज्जवल निकम यांच्या विषयी बदनामीकारक वक्तव्ये केल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाने त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले वडेट्टीवार यांनी निकम यांना ‘देशद्रोही’ म्हटले होते. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात तत्कालीन महाराष्ट्र एटीएस प्रमुख हेमंत … Read more

संजय राऊत यांचा दावा; म्हणाले, ‘उज्ज्वल निकम उमेदवार असले तरी…’

Lok Sabha Election 2024 । उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करत यावेळी भाजपने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने शनिवारी जारी केलेल्या आपल्या 15 व्या यादीत या मतदार संघाची उमेदवारी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना देण्याची घोषणा केली. निकम यांचा सामना महाविकास आघाडी काँग्रेसच्या उमेदवार … Read more