साठीच्या उंबरठ्यावर बोरिस जॉन्सन यांची नवी इनिंग; 33 वर्षीय गर्लफ्रेंडशी बांधणार लग्नगाठ

लंडन – इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि त्यांची वाग्दत्त वधू कॅरी सायमंडस हे आगामी वर्षात विवाहबद्ध होणार आहेत. 30 जुलै 2022 रोजी दोघांचा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी बोरिस जॉन्सन यांनी आपल्या नातेवाईक आणि मित्रांना निमंत्रणं पाठवायला सुरुवात केल्याचे वृत्त एका वेबसाइटने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. द सन या इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, या दोघांचा … Read more

करोनाची तिव्रता वाढल्याने ब्रिटनच्या पंतप्रधानांचा भारत दौरा ‘रद्द’

लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द झाला आहे. ब्रिटनमधील करोना संकटाची तीव्रता वाढल्याने जॉन्सन यांनी संबंधित निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जॉन्सन यांनी नियोजित भारत दौरा करता येत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा (26 जानेवारी) मुख्य सोहळा दिल्लीत होणार आहे. त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जॉन्सन … Read more

….म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानांनी त्यांच्या बाळाला दिले डॉक्टरांचे नाव

न्यूयॉर्क: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे नुकतेच करोनाच्या आजारातून बरे झाले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. बुधवारी त्यांची जोडीदार कॅरी सायमंड्स यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. या बाळाचे नाव जॉन्सन यांनी त्यांच्यावर करोनाचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावावरुन ठेवत अनोख्या पद्धतीने डॉक्टरांचे आभार मानले आहेत. सायमंड्स यांनीच यासंदर्भात सोशल नेटवर्किंगवरुन माहिती … Read more