पुणे जिल्हा : इंदापूर आय कॉलेजसमोरील अनाधिकृत होर्डिंग बोर्ड हटवला

– नगरपालिकेने धडक कारवाई करीत उचलले पाऊल, तेवढ्यापुरती कारवाई नको इंदापूर – अनाधिकृत होर्डिंग कोसळून अनेकांना जीवाला मुकावे लागले. यामुळे राज्य सरकारने नगरपालिका,गाव पातळीवर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी धोकादायक असलेले होर्डिंग यामुळे एखादा अपघात किंवा जीवित हानी होऊ नये म्हणून,आदेश जारी केले आहेत.त्यामुळे इंदापूर नगर परिषदेचे प्रशासन खडबडून जागे झाले असून,इंदापूर आय कॉलेजसमोरील असणारे अनधिकृत होर्डिंग … Read more

PUNE: कात्रजमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई

कात्रज – कात्रज आगम मंदिर परिसरात अनधिकृत प्लॉटिंग व बांधकामावर पालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन-२च्या वतीने नोटीस बजावण्यात आले, मात्र तरीही कामे सुरूच ठेवल्याने १६ हजार चौरस फूट क्षेत्रावर धडक कारवाई करण्यात आली, त्यामुळे अनधिकृत प्लॉटिंग व बांधकामे करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता हेमंत मोरे यांच्या नियंत्रणाखाली उपअभियंता प्रवीण भावसार … Read more

पुणे : अनधिकृत बांधकामांवर ड्रोनद्वारे नजर

पीएमआरडीएच्या विविध कामांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान ठरतेय सहायभूत पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) वेगाने विकास होत आहे. त्यासाठी पायाभूत सुविधांचे सर्वेक्षण, प्रकल्पांची आखणी यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. सध्या पीएमआरडीएच्या ताफ्यात आता तीन ड्रोन आहेत. या ड्रोनचा वापर प्रामुख्याने अनधिकृत बांधकामांवर नजर ठेवणे, टीपी स्कीम आखणी, रस्ते सर्वेक्षण व रुंदीकरण … Read more

पुणे : अनधिकृत मिळकतींनी वाढविली ‘डोकेदुखी’

“सील’ केल्या पण लिलाव करता येईना; मिळकतकरावर पाणी सोडण्याची वेळ पुणे – महापालिकेकडून मिळकतकराच्या थकबाकीपोटी यावर्षी जवळपास 1753 मिळकती “सील’ केल्या आहेत. मात्र, सील केलेल्या एकूण मिळकतींमध्ये तब्बल 227 मिळकती अनधिकृत असल्याने महापालिकेस या मिळकतींचा लिलाव करता येणार नाही. तर, दुसऱ्या बाजूला या मिळकती अनधिकृत असल्याने त्याला तीन पट दंड आकारण्यात आल्याने मिळकतधारकही कर भरण्यास … Read more

पुणे: अनधिकृत शाळा शोधमोहीम सुसाऽऽट

नियमबाह्य संस्थांची संख्या वाढण्याची शक्‍यता पुणे – जिल्ह्यात आणखी अनधिकृत शाळा आहेत की नाही, याची शोधमोहीम घेण्याचे आदेश जिल्हा परिषदेकडून अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यातून जिल्ह्यातील अजूनही काही अनधिकृत शाळांची संख्या समोर येण्याची शक्‍यता आहे. राज्यात अनधिकृत शाळेवर कारवाईचे सत्र सुरू आहे. अनधिकृत शाळेचा विषय विधिमंडळात चर्चिला गेला आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांना विरोधकांनी जाब विचारला … Read more

जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या नऊ शाळा अनाधिकृत

सातारा – खटाव तालुक्‍यातील पाच, पाटण व सातारा तालुक्‍यातील प्रत्येकी दोन अशा इंग्रजी माध्यमांच्या नऊ शाळा अनाधिकृत असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीत दिसून आले आहे. या शाळा तात्काळ बंद करण्याबाबत संबधित शाळांना शिक्षण विभागाकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. शाळा तात्काळ बंद करण्याबाबत नोटीसा असून न केल्यास दंडात्मक कारवाई व प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्राथमिकच्या … Read more

माजी नगरसेवकाचे अनधिकृत तीन मजली इमारत होणार जमीनदोस्त

नगर – पालिका कर्मचारी तसेच माजी नगरसेवक बाबासाहेब मुदगल यांचे बांधकाम अतिक्रमण व अनधिकृत ठरवून ते पाडण्याचा आदेश महापालिकेच्या उपायुक्तांनी दिला आहे. या अतिक्रमण विरोधातील तक्रारदार ऍड. गजेंद्र दांगट यांच्या लढ्याला अखेर यश आले. पालिका कर्मचारी बाबू मुदगल व मुदगल कुटुंबीय यांनी सि.स. नं. 7499 आणि 6052 या जागेवर कोणतीही परवानगी न घेता तीन मजली … Read more

पिंपरी: अनधिकृत नळजोड अधिकृत न केल्यास फौजदारी

नियमित करून घेण्यासाठी 15 जूनपर्यंत शेवटची संधी : अभय योजनेला आयुक्तांची मान्यता पिंपरी – शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी अनधिकृत नळजोड घेतलेले आहेत. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. हे अनधिकृत नळजोड दंड भरून नियमित करण्यात येणार आहेत. त्यासाठी शेवटची संधी देऊन दंड भरून जोड अधिकृत नियमित करता येणार आहेत. त्यानंतर अशा अनधिकृत नळजोड घेतलेल्यांवर गुन्हे … Read more

पुण्यालगतच्या अनधिकृत बांधकामांना मिळणार दिलासा?

महापालिकेलाही मोठा महसूल मिळवण्याची संधी दंडात्मक कारवाईबाबत नगरविकास विभागाकडून प्रस्ताव ठेवला जाणार पुणे  – पुणे शहरालगतची 23 गावे महापालिकेत समावेश करून घेत असताना या गावांच्या विकासाकरिता पालकेकडून 9 हजार कोंटीच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. यापार्श्वभुमीवर निधी संकलनाकरिता राज्य सरकार विविध पर्यायांची पडताळणी करीत असताना अशा गावांत पीएमआरडीए कडून अनधिकृत ठरविण्यात आलेल्या बांधकामांवर दंडात्मक कारवाई … Read more

कारागृहात अनाधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

जळोची-  बारामती शहरातील कारागृहाच्या बाहेरील  बंदिस्त कंपाउंडचा दरवाजा उघडून आत प्रवेश केल्या प्रकरणी एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक प्रमोद पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लाला आत्माराम पाथरकर (रा.आमराई ता.बारामती.जि.पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेची हकीकत अशी की, आरोपी लाला पाथरकर याने बारामती शहर पोलीस … Read more