माजगावच्या हद्दीत मुरमाचे अनधिकृत उत्खनन

लोकांच्या तक्रारी; सामाजिक वनीकरणाच्या क्षेत्रात राजरोस लूट कामेरी (प्रतिनिधी)- अवैध गौण खनिजासाठी प्रसिद्ध असलेल्या अपशिंगे मंडळांमध्ये नेहमीच गौण खनिजाची लूट होते. याचा प्रत्यक्ष अनुभव माजगाव (ता. सातारा) येथील जनतेला आला. येथील एका विकास कामासाठी सामाजिक वनीकरणाच्या हद्दीतील शेकडो ब्रास मुरुम रातोरात गायब झाला आहे. या मुरमाची लूट अपशिंगे मंडलातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सुरू … Read more

संगमनेरमध्ये अतिक्रमणधारकांची पळापळ

संगमनेर – हातगाड्यांसह पालिकेच्या आवारात घुसलेल्या जवळपास दहा ते बारा अतिक्रमणधारकांची मुख्याधिकाऱ्यांच्या एकाच आदेशाने पळापळ झाली. रुबाबात पालिका आवारात गेलेले अतिक्रमणधारक अचानक हातगाड्या घेवून पळताना पाहून पाहणारेही पोट धरुन हसत होते. हा प्रकार आज (दि. 6) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला. संगमनेर शहरातील नवीन नगर रस्त्यावर दवाखाने, बॅंका, प्रशासकीय भवन, समृद्ध बाजारपेठेचा नजारा दर्शविणारी अनेक … Read more

अनधिकृत वाळू वाहतूकीवर कारवाई 

पारनेर  -पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी पथकासह तालुक्‍यातील खडकवाडी येथे वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर धाडसी कारवाई करत वाहने ताब्यात घेतली व त्यावर 9 लाख 49 हजाराची दंडात्मक कारवाई केली. तहसीलदारांनी भल्या पहाटे चारच्या सुमारास केलेल्या कारवाईमुळे अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्यांची धाबे दणाणले आहेत. तहसीलदार देवरे यांनी गुरुवारी (दि. 5) रात्री अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार सापळा … Read more

अनधिकृतपणे गॅस रिफिलिंग; रिक्षासह 45 हजाराचा मुद्देमाल जप्त :

कोल्हापूर : रिक्षामध्ये अनधिकृतपणे गॅस रिफिलिंग करतांना रिफिलिंगचे साहित्य व अन्य मुद्देमाल असा 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी राजू चंद्रकांत मस्के (व.व.38, रा. लक्षतीर्थ वसाहत) व रिक्षाचालक रमेश रामदास मोरे (व.व. 40, रा. सुतारमळा, रंकाळा परिसर) यांच्याविरुध्द पुरवठा निरीक्षक काशिनाथ रामचंद्र पालकर यांनी राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद  दाखल केली आहे. अन्नधान्य वितरण अधिकारी … Read more

महावितरणकडून अनधिकृत वीज वापरणाऱ्या

शहरातील केवळ 20 मंडळांनीच घेतले होते अधिकृत वीज जोड सहा मंडळांवर कारवाई  पिंपरी – गणेशोत्सवादरम्यान अनधिकृत वीज वापरणाऱ्या सहा गणेश मंडळावर महावितरणकडून कारवाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी मंडळाना स्वस्त दरात वीज पुरविण्यात येत होती. अधिकृत तातुरते वीज जोड घ्यावे, असे महावितरणकडून आवाहनही करण्यात आले होते. परंतु केवळ 20 मंडळांनीच अधिकृत वीज जोड घेतले आणि उर्वरित … Read more

नाल्यावरील बांधकामावरून दोन नगरसेवकांत खडाजंगी

नगर – केडगाव येथील नाल्यावरील अनधिकृत बांधकाम होत असल्याचा आरोप करीत हे बांधकाम तातडीने थांबविण्यात यावे अशी मागणी नगरसेवक अमोल येवले यांनी केली. त्यावर नगरसेवक मनोज कोतकर यांनी अतिक्रमणाची पाहणी करून त्यावर कारवाई करण्यात यावी असे सुनावले. त्यावरून येवले व कोतकर त्यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. महापालिकेत सोमवारी (दि.9) स्थायी सभा झाली. यावेळी स्थायी समितीचे सभापती … Read more