न्यायालयात अस्वच्छता केल्यास होणार आर्थिक दंड अथवा कारावास

प्रमुख जिल्हा न्यायाधीशांचे परिपत्रक : जिल्ह्यातील सर्व न्यायालयात हा नियम लागू पुणे – जिल्ह्यातील न्यायालयात अस्वच्छता करणे आता महागात पडणार आहे. अस्वच्छता करणाऱ्यास तीन महिने कारावास अथवा दोन हजार रुपये दंडाची शिक्षा होणार आहे. त्यामुळे पान, गुटखा, तंबाखू खाऊन न्यायालयाच्या भिंती रंगविणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. न्यायालय आवारात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करता यावी, यासाठी न्यायालयातील … Read more