Tennis | तमन्ना, वीरा, श्रावि, शिबानीचे विजय

पुणे  – एम टेनिस अकादमी यांच्या वतीने आयोजित अखिल भारतीय टॅलेंट सिरीज 12 वर्षाखालील टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत मुलींच्या गटात तमन्ना नायर, वीरा हरपुडे, श्रावि देवरे, शिबानी गुप्ते यांनी तर, मुलांच्या गटात तनिष्क देवरे, सुजय देशमुख या खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलींच्या गटात बिगरमानांकीत वीरा हरपुडे हिने चौथ्या मानांकित कीर्तीयानी घाटकरचा … Read more

लसीकरणाच्या पुढच्या टप्प्याची सुरुवात; १२ वर्षांखालील मुलांवर करोना लसीची चाचणी सुरु

नवी दिल्ली : करोनाची लस निर्माण करणाऱ्या फायझर कंपनीने गुरुवारपासून ११ वर्षापेक्षा कमी वर्षाच्या मुलांवर करोना लसीची चाचणी सुरु केल्याची माहिती दिली आहे. जागतिक लसीकरण मोहिमेमधील पुढच्या टप्प्याची ही सुरुवात असल्याचे मानले जात आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार फायझरने सहकारी कंपनी असणाऱ्या बायोएनटेकच्या मदतीने या चाचण्या सुरु केल्याचे स्पष्ट केले आहे. “आमची सहकारी कंपनी असणाऱ्या … Read more