इंडिया आघाडी’ हिंदूविरोधी ! केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची सडकून टीका

नवी दिल्ली – भारतात अनेक वर्षे सत्तेत असलेल्या कॉंग्रेसने देशातील बहुसंख्य हिंदूंविरोधात काम करत असलेल्या पक्षांबरोबर आघाडी केली आहे. द्रमुकसह कॉंग्रेसचे नेते सनातन धर्मव्यवस्थेवर हल्ले करत असताना कॉंग्रेसचे शीर्ष नेते त्याबाबत बोलत नाहीत. समस्त भारतीयांना यामुळे आता लक्षात आले आहे की, विरोधकांची कथित ‘इंडिया’ आघाडी’ ही हिंदूविरोधी पक्षांची संघटना आहे, असे प्रतिपादन केंद्रिय अर्थमंत्री निर्मला … Read more

अग्रलेख : निवडणुकांचा अर्थसंकल्प?

येत्या 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आपला पाचवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या वर्षात देशातील नऊ राज्यांत विधानसभा निवडणुका होणार असून, 2024 मध्ये लोकसभा निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुका नजरेसमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार, त्यांना अर्थसंकल्पाची आखणी करावी लागेल. ज्या ज्या राज्यात निवडणुका आहेत, त्या त्या राज्यातील रेल्वेमार्ग व रेल्वेस्थानकांच्या … Read more

देशाचे संरक्षण व कृषी मंत्री असताना तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केले – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

राहू(प्रतिनिधी) – तुम्ही देशाचे संरक्षण व कृषी मंत्री असताना तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केले? असे म्हणत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन ( Nirmala Sitharaman) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांचे नाव न घेता जोरदार निशाणा साधला. त्या राहू येथे झालेल्या महिला मेळाव्यात बोलत होत्या. फक्त घराणे शाही व आपल्या पार्टी साठी काम केले. … Read more

केंद्रीय अर्थमंत्र्यांचे ‘मिशन बारामती’; तब्बल तीन दिवस मतदारसंघ पिंजून काढणार

भाजपच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी पुणे – बारामती लोकसभा मतदार संघ पिंजून काढण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या दि.22 ते 24 सप्टेंबर असा तीन दिवसीय दौरा करणार आहेत. यात त्यांचे सर्वच विधानसभा मतदार संघात सुमारे 21 कार्यक्रम आहेत. हा दौरा यशस्वी करण्यासाठी भाजपच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दि. 22 सप्टेंबरला सकाळी 8.30 वाजता … Read more

अग्रलेख : प्रगतीचा “एक ही रास्ता’

अमेरिकेसारख्या प्रगत देशांच्या अर्थव्यवस्था मंदीग्रस्त होत असल्या, तरी भारतात तशी स्थिती निर्माण होणार नाही. भाववाढीमुळे विकासगती संथ होणार नाही व महागाई नियंत्रणात ठेवली जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिले.  जगातील अनेक देशांच्या तुलनेत आपली भाववाढ कशी कमी आहे आणि कॉंग्रेसच्या काळात चलनफुगवटा कसा जास्त होता, असा युक्‍तिवाद अर्थमंत्र्यांनी केला असला, तरी … Read more

#Budget2022 | केंद्रीय अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांकडून थोडे मार्गदर्शन घ्यावे – सुप्रिया सुळे

मुंबई – शुक्रवारी(दि.11) राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली. सुसंस्कृत, आदर्श अशा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या भाषणातून स्व. यशंवतराव चव्हाण आणि कुसुमाग्रजांची आठवण झाल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. याशिवाय केंद्रीय अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांकडून थोडे मार्गदर्शन घ्यावे अशी सूचनाही त्यांनी यानिमित्ताने केली. राज्याचा … Read more

भारतीय अर्थव्यवस्था “आत्मनिर्भर’ होण्यास सुरूवात; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन

नवी दिल्ली – लॉकडाऊननंतर परिस्थितीत पूर्ववत होत असून भारतीय अर्थव्यवस्थेच्या मूलभूत गोष्टी अजूनही भक्कम आहे. सन 2020-21च्या उत्तरार्धामध्ये “आत्मनिर्भर’ योजनेमुळे भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा सावरण्यास सुरुवात झाली आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन राज्यसभेत म्हणाल्या. तसेच करोनाच्या लाटेमुळे आलेल्या आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी भारत सरकार अतिरिक्त नोटा छापणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. निर्मला सितारामन म्हणाल्या, … Read more

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अजित पवारांकडून शिकावे; सुप्रिया सुळेंचा सभागृहातच सल्ला

नवी दिल्ली :  केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देशातील प्रत्येक खासदाराकडून बारा कोटी रुपये काढून घेतले, तेही त्यांना न विचारता. त्यांनी परस्पर घेऊन टाकले. आता लोक आम्हाला विचारतात, एमपीलॅड फंड द्या, ते तर मोदीजी घेऊन गेले. कुठून देऊ, अडीच वर्ष तर काहीच करता येणार नाही असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या . याच्या अगदी उलट, एकाही आमदाराकडून अगदी विरोधीपक्षातील आमदारालाही … Read more

अग्रलेख : कोणतीही चमक नसलेला अर्थसंकल्प

नवीन आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. मुळात या अर्थसंकल्पातून अनेक अपेक्षा असल्या तरी सध्याच्या बिकट आर्थिक काळात त्यातील किती अपेक्षा पूर्ण होतील याच्या अनेकांना शंकाच होत्या. दुर्दैवाने त्या शंका खऱ्या ठरल्या आहेत.  आरोग्य क्षेत्रातील तरतुदीत 134 टक्‍के वाढ या खेरीज या अर्थसंकल्पात नवीन किंवा चमकदार असे काहीही नाही. अर्थात … Read more

अर्थकारण : अर्थमंत्र्यांनी तुटीची चिंता करू नये!

-हेमंत देसाई कोविडमुळे देशाचा विकासदर नकारात्मक स्थितीत असून, करोनाचा उद्‌भव होण्यापूर्वीदेखील आर्थिक गती मंदावलेलीच होती. या पार्श्‍वभूमीवर, अर्थसंकल्पामधून त्यांनी अर्थोत्तेजक पॅकेज (फिस्कल स्टिम्युलस) द्यावे, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे. येत्या एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. करोनाच्या भीतीमुळे पर्यटन, करमणूक, तीर्थयात्रा असा अनेक सेवांवर परिणाम झाला असून, दुकानात … Read more