#video: मुलाचे गांजाचे व्यसन सुटेना म्हणून आईने दिली मुलाला मिरचीची धुरी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली : तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात मुलाच्या गांजाच्या व्यसनामुळे बिघडत चाललेल्या मुलाला एका आईने वठणीवर आणण्यासाठी चक्क मिरचीची धुरी दिली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात एका आईने आपल्या १५ वर्षांच्या मुलाला खांबाला बांधून त्याच्या चेहऱ्यावर मिरची पावडर लावल्याचा धक्कादायक  व्हिडिओ समोर आला आहे.आईने त्याला बेदम … Read more

दक्षिण सोलापूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराचा अनोखा प्रयत्न!

सकस आहार, योगासने आणि संगीत सोलापूर : कोरोनाग्रस्तांना योग्य धीर दिला आणि त्यांचे समुपदेशन केले तर बरे होण्याचे प्रमाण वाढते, असे सोलापुरात दिसून येत आहे. सकस आहार, स्वच्छता, करमणूक, योगासने आणि योग्य उपचार मिळाले तर कोरोनाबाधित रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. याची प्रचिती दक्षिण सोलापूर तालुक्याच्या केटरिंग कॉलेजमधील कोविड केअर सेंटरमध्ये येत आहे. हा … Read more