“स्टॅम्प आणा, मी लिहून देतो. महाविकास आघाडी…”; ‘त्या’ प्रश्नावर अजित पवारांकडून पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आगामी  विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे भाजपा आणि शिंदे गटाकडून सत्ता राखण्याचे आणि बहुमत मिळवण्याचे दावे केले जात आहेत,  तर दुसरीकडे मविआकडून मात्र तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूका लढवण्याबाबत भूमिका मांडल्या जात असताना याबाबतच्या वेगवेगळ्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, या संदर्भात आज राज्याचे विरोधी … Read more

युवा कार्यकर्त्यांनी एकसंघ राहावे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे (प्रभात वृत्तसेवा) – “जनसंपर्क कार्यालय’च्या माध्यमातून पक्ष जनतेच्या घरापर्यंत पोहोचवा. युवा शक्‍ती एकत्र आल्यावर नवीन आणि चांगले बदल घडतात. त्यामुळे ही शक्‍ती एकत्र करण्यासाठी प्रत्येक युवा कार्यकर्त्याने एकसंघ राहून पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. सोमवार पेठ येथे पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सचिन शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे … Read more

#EPL : आर्सेनलकडून मॅचेस्टर युनायटेडचा २-० ने धुव्वा

लंडन : इंग्लिश प्रिमियर लीगमधील सामन्यात आर्सेनलने मॅचेस्टर युनायटेडचा २-० ने धुव्वा उडवत वर्षाची सुरूवात विजयाने केली आहे. FULL-TIME Arsenal 2-0 Man Utd Goals from Pepe and Sokratis give Arsenal their first home win since October #ARSMUN | @Arsenal pic.twitter.com/Fea03Iqo4T — Premier League (@premierleague) January 1, 2020 आर्सेनलकडून मधल्या फळीतील खेळाडू निकोलस पेप याने ८ … Read more

#EPL : मँचेस्टर युनायटेडची बर्नले संघावर मात

लंडन : मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये बर्नले संघाचा २-० ने पराभव करत उपांत्य फेरीकडे वाटचाल केली आहे. मँचेस्टर युनायटेडकडून अँथोनी मार्शल आणि मार्कस रशफोर्ड यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला. FULL-TIME Anthony Martial and Marcus Rashford's goals proved to be the difference between the two sides at Turf Moor, moving Man Utd up to fifth#BURMUN … Read more