अमेरिकन नॅशनल गार्डचे हेलिकॉप्टर कोसळले ; 3 जणांचा मृत्यू, १ जण गंभीर जखमी

Helicopter Crash।

Helicopter Crash। अमेरिकेच्या टेक्सासमध्ये भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. याठिकाणी अमेरिका-मेक्सिको सीमेवर हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडलीय. या विमानात तीन नॅशनल गार्ड सदस्य आणि एक बॉर्डर पेट्रोल एजंट असल्याचं सांगण्यात येतंय. टेक्सासच्या अधिकाऱ्यांनी,”विमानातील तीन जणांचा मृत्यू झाला. तर चौथ्या प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याचं म्हटलं. US National Guard helicopter crashes near Mexico border; 2 killed … Read more

अमेरिकेने विमानातून गाझामध्ये टाकली अन्नाची पाकिटे

वॉशिंग्टन – युद्धग्रस्त गाझामध्ये अमेरिकेच्या विमानांनी आज अन्नाची पाकिटे टाकली. गाझामध्ये निर्माण झालेल्या मानवतावादी संकटाला प्रतिसाद म्हणून अमेरिकेच्यावतीने ही आपक्लालिन मदत आजपासून सुरू करण्यात आली. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात मदत मिळण्याच्या प्रतिक्षेत असलेल्यांसुमारे १०० पॅलेस्टिनी ठार झाल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी हवा मार्गाने मदत साहित्य पोचवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या हवाई दलाच्या ३ विमानांनी आज … Read more

अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही हौथींकडून हल्ले सुरू

नवी दिल्ली – अमेरिका आणि अन्य १२ देशांच्या आघाडीने इशारा दिल्यानंतरही हौथी बंडखोरांकडून तांबड्या समुद्रामध्ये व्यापारी जहाजांवर हल्ले केले जाणे सुरू ठेवण्यात आले आहे. शनिवारी हौथी बंडखोरांनी जमिनीवरून डागल्या जाणाऱ्या ड्रोनचा वापर केला. गाझा युद्धामुळे जहाजांवरचे हल्ले सुरू झाल्यापासून हौथींकडून अशी ड्रोन पहिल्यांदाच वापरली गेली आहेत. हौथींचे हल्ले कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याचे अमेरिकेच्या … Read more

अमेरिकेकडून युक्रेनला नव्याने २५० दशलक्ष डॉलरची मदत

वॉशिंग्टन – अमेरिकेने युक्रेनला २५० दशलक्ष डॉलर किंमतीची युद्ध सामुग्री आणि उपकरणे देण्याची घोषणा केली आहे. या वर्षात युक्रेनला दिली जाणारी अमेरिकेची ही अखेरची मदत असणार आहे. ही मदत युक्रेनला दिली जाण्याबरोबर नवीन वर्षात आणखीन मदत मंजूर करण्यासाठी बायडेन प्रशासनाने अमेरिकेच्या संसदेवर दबाव निर्माण केला आहे. युक्रेनला आपल्या देशाचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी मदत करण्याची … Read more

“ते देवासमोर बसून त्याला काय चालले आहे ते समजावून सांगू शकतात” ; राहुल गांधींची पंतप्रधानांवर टीका

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी  हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीयांची भेट घेतली  यावेळी राहुल गांधी यांनी तिथल्या भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी बोलताना, “काही महिन्यांपूर्वी आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास सुरू केला होता. मी पण प्रवास करत होतो. भारतातील राजकारणाची … Read more

अमेरिका, मेक्‍सिकोत बुरशीचा संसर्ग

वॉशिंग्टन : अमेरिका आणि मेक्‍सिकोमध्ये बुरशीजन्य रोगाची साथ पसरली असून या आजाराबाबत जागतिक आरोग्य संघटनेने तातडीने आपत्कालिन इशारा जारी करावा, अशी मागणी या दोन्ही देशांमधून व्हायला लागली आहे. “सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल ऍन्ड प्रिव्हेन्शन’च्या हवाल्याने अमेरिकेतील माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. अनेक देश आणि अमेरिकेतील 24 राज्यांमधील शेकडो रुग्णांना कॉस्मेटिक शस्त्रक्रियांसाठी मेक्‍सिकोमधील दोन सुविधांमध्ये आमिष … Read more

हिंडेनबर्ग आणखी एक मोठा धमाका करणार, यावेळी कोणाचा नंबर लागणार ? सूचक ट्विट करत म्हणाले,…

नवी दिल्ली – जानेवारीत अमेरिकेची शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. सप्टेंबर 2022 मध्ये, $ 150 अब्ज पेक्षा जास्त मालमत्तेचे मालक गौतम अदानी जानेवारीत $ 53 बिलियनवर घसरले. जगभरातील अब्जाधीशांच्या यादीतही अदानी पहिल्या ३५ मधून बाहेर पडल्याने त्यांच्या अदानी समूहाला मोठे नुकसान सहन करावे लागले. अदानी समूहाचे शेअर्स … Read more

“अमेरिकेची राज्यघटना बरखास्त करा”; अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची राज्यघटना बरखास्त करा, अशी मागणी केली आहे. २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत मोठा गैरप्रकार व फसवणूक झाल्याच्या आरोपांचा त्यांनी पुनरुच्चार केला. मात्र, या आरोपांकडे वारंवार दुर्लक्ष झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या मागणीमुळे त्यांच्यावर  सर्व स्तरातून  टीका होत आहे. ट्रम्प यांनी शनिवारी आपल्या ‘ट्रुथ’ … Read more

अमेरिकेत ‘या’ कारणांमुळे गेल्या महिन्यात नोकरभरतीत तब्बल 40 टक्‍क्‍यांची कपात

वॉशिंग्टन – अमेरिकेतील उद्योगांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात नोकरभरतीमध्ये तब्बल 40 टक्‍क्‍यांची कपात केली आहे. वाढलेले व्याजदर, मोठी चलनवाढ आणि ग्राहकांकडून कमी खरेदी या कारणांमुळे तेथील अर्थव्यवस्था किंचित मंदावली असल्याने उद्योग क्षेत्राने सावधगिरी बाळगली आहे. अमेरिकेच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये तेथे 3 लाख 15 हजार नोकऱ्या उपलब्ध झाल्या. जुलैमध्ये हा आकडा 5 लाख 26 हजार इतका … Read more

पाकिस्तान दिवाळखोरीत; अमेरिकेच्या मध्यस्थीने मिळणार 1.7 अब्ज डाॅलरचे कर्ज

इस्लामाबाद – पाकिस्तानला 1.7 अब्ज डॉलर्सचे कर्ज मिळवून देण्यासाठी आयएमएफला आवाहन करावे, अशी विनंती पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी अमेरिकेच्या उपपरराष्ट्र मंत्री वेंडी शर्मन यांच्याशी चर्चा करताना केली होती. या संवादाला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. पाकिस्तान सरकार आणि लष्कराला जनरल बाजवा आणि शर्मन यांच्यातील संभाषण गुप्त ठेवायचे होते. परंतु एका पत्रकाराने … Read more