पुणे | गांजा सापडल्याप्रकरणात विद्यापीठात लपवाछपवी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याकडे गांजा सापडला. या प्रकरणी कारवाईस विलंब झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर व शिवसेना- ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीकुलगुरूंची भेट घेत प्रशासनाला जाब विचारला. या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्याची मागणी त्‍यांनी केली. गांजा घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाई का केली नाही? याचा जाब विविध … Read more

पुणे | विद्यापीठातील प्रवेशासाठी पाच दिवसांची मुदतवाढ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संकुलातील पदवी, पदव्युत्तर आणि आंतरविद्या शाखीय अभ्यासक्रमास प्रवेशास ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आज (दि. २०) मुदत संपली. मात्र, विद्यापीठाने अर्ज करण्यासाठी आणखी २५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विद्यापीठातील पदवी व पदव्‍युत्तरच्‍या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे. त्‍यासाठी २० एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्याची मुदत सोमवारी … Read more

पुणे | वित्तीय कामकाज सुकर करण्याला प्राधान्य

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील विविध विद्यापीठांच्या वित्त व लेखा बाबींसंदर्भात विविध शासन निर्णय, आदेश, परिपत्रके अंमलबजावणीसाठी शासनातर्फे वेळोवेळी जारी करण्यात येतात. त्याबाबत विद्यापीठांचे वित्तीय कामकाज सुकर होण्याच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उच्च व तंत्र शिक्षण विभाग व उच्च शिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठांच्या वित्तीय बाबी या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात … Read more

पुणे | मराठीसाठी कार्य करण्याचा अनुशेष भरून काढला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – स्वातंत्र्यानंतर मराठी भाषेचे नाही; पण मराठीसाठी कार्य करणारे वि‌द्यापीठ स्थापन व्हावे, अशी अनेकांची इच्छा होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रूपाने ती प्रत्यक्षातही आली. मात्र, कालानुरूप विद्यापीठाची ध्येयधोरणे बदलली आणि मराठीसाठी रचनात्मक कार्य करण्याचे सातत्याने राहून गेले. मात्र, आज विद्यापीठाने मराठीसाठी कार्य करण्याचा अनुशेष मराठी भाषा भवनाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणातून भरून काढला … Read more

पुणे | विद्यापीठाच्या परीक्षा विभागाविरोधात अभाविप आक्रमक

पुणे (प्रभात वृत्तसेवा) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी मागच्या सत्राचे निकाल लागल्यानंतर उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रतीसाठी अर्ज केला होता. परंतु दोन ते अडीच महिने उलटून गेल्या नंतर सुद्धा अद्यापही विद्यार्थ्यांना छायांकीत प्रती प्राप्त झालेल्या नाही. काही विद्यार्थ्यांना छायांकित प्रती मिळाल्या परंतु त्यांचे पुनर्मूल्यांकन झालेले नाही. पुढच्या सत्र परीक्षा अर्ज भरण्याची मुदत संपून देखील … Read more

पुणे विद्यापीठातील प्रवेश अर्ज प्रक्रिया शनिवारपासून (दि.२०) सुरु

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संकुलातील पदवी, पदव्युत्तर आणि आंतरविद्या शाखीय अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. विद्यापीठातील पदवी व पदव्‍युत्तरच्‍या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्‍या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास उद्यापासून (दि.२०) सुरु होत असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत १० मेपर्यंत आहे. याबाबतचे वेळापत्रक विद्यापीठाने शुक्रवारी प्रसिद्ध केले. त्‍यानुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी … Read more

पुणे | तब्बल २०० विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज अपात्र

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या संलग्नित काही विधी अभ्यासक्रमांच्‍या महाविद्यालयांतील तब्बल २०० विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्‍यास नियमानुसार एक वर्षाचा ब्रेक घ्यावा लागतो. मात्र, काही महाविद्यालयांनी नियमाला हरताळ फासून २०० अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरल्‍याची बाब विद्यापीठ परीक्षा विभागाच्‍या संगणक प्रणालीतून उघडकीस आली. २०० विद्यार्थी प्रवेशासाठी अपात्र ठरले असून, त्‍यांचे … Read more

पुणे | पीएच. डी. प्रबंधासाठी लाच मागणाऱ्या प्राध्यापिकेवर कारवाई

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे विद्यापीठाच्या एका पीएच. डी. मार्गदर्शक प्राध्यापिकेला विद्यार्थ्याकडून लाच घेताना पकडण्यात आले होते. विद्यापीठाच्या वतीनेही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून, त्यांची मार्गदर्शक म्हणून असलेली मान्यता काढण्यात येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सांगवी येथील बाबूरावजी घोलप महाविद्यालयातील प्राध्यापिका यांना विद्यार्थ्याकडून २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. या प्रकारामुळे … Read more

पुणे | विद्यापीठ चौकातील कोंडी फुटणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}: पुणे विद्यापीठ चौकात पुलाचे काम सुरू असल्याने सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता येथील कोंडी फोडण्यासाठी महापालिकेस यश आले असून गणेशखिंड रस्ता आणि सेनापती बापट रोड यांच्या जंक्शनवर असणारी “एमएसईडीसीएल’ची इमारत बुधवारी पहाटे महापालिकेने जमीनदोस्त केली. त्यामुळे सुमारे साडेसहा गुंठे जागा रस्त्यासाठी मिळाली आहे. गणेशखिंड रस्त्याकडून सेनापती बापट रस्त्याकडे वळणाऱ्या … Read more

पुणे | दुष्काळसदृश्य भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

पुणे (प्रभात वृत्तसेवा) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील दुष्काळसदृश्य भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची सवलत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महाविद्यालयांना माहिती सादर करण्यासाठी १५ एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या १०२१ महसुली मंडळांपैकी विभाजन झालेल्या नवीन महसूल … Read more