पुणे : प्राणी संग्रहालय ‘अनलॉक’ची प्रतीक्षा

पुणे – शहरात करोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही कात्रज येथील प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची निराशा होत आहे, तर उद्यान विभागाने प्रशासनाच्या नियमावलीवर बोट ठेवत यासंदर्भात आपले हात झटकले आहेत. कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय आणि संशोधन केंद्र हे पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण … Read more

पुणे : दिवाळी पहाटचे कार्यक्रमही ‘अनलॉक’

पुणे –दिवाळीच्या कालावधीत स्वादिष्ट फराळाबरोबरच पुणेकर रसिक दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेतात. दिवाळी पाडवा आणि शहरांतील विविध भागात होणारे कार्यक्रम हे रसिकांसाठी समीकरण असते. मात्र, करोनामुळे यामध्ये खंड पडला होता. त्यामुळे यंदा दिवाळी पहाटचे कार्यक्रम होणार का, याबाबत साशंकता होती. पण, पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना परवानगी दिल्याचे शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी … Read more

पुणे “अनलॉक”बाबत निर्णय कधी?

पुणे – करोना रुग्णांची घटती संख्या लक्षात घेऊन शासनाने स्वातंत्र्यदिनापासून राज्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हॉटेल, मॉल दुकाने रात्री 10 पर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र, पुण्यात महापालिकेच्या आदेशानुसार ही वेळ अजूनही रात्री 8 पर्यंत आहे. पुणे महापालिकेकडून अद्याप शासनाच्या निर्णयनुसार सुधारित आदेश काढलेले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनापासून निर्बंध आणखी … Read more

बाजारपेठा “अनलॉक” : पहिल्याच दिवशी पुणेकरांची खरेदीसाठी ठिकठिकाणी गर्दी

पुणे – हॉटेल व्यावसायावरील हटवलेले निर्बंध…श्रावणाचा पहिलाच दिवस…त्यामुळे रविवार पेठ, मंडई, तुळशीबाग येथे पुणेकरांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. परिणामी, मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. दरम्यान, बेलबाग चौकात सुरू असलेले ड्रेनेजचे काम आणि बंद सिग्नलमुळे कोंडीत भर पडत होती. पुणे शहरातील करोनाचा पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यूदरही घटला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री तथा … Read more

Pune : सोमवारपासून दररोज 1,100 पीएमपी धावणार

पुणे – शहरातील विविध व्यवहार अनलॉक झाल्याने नागरिकांची वर्दळ वाढत आहे. यामुळे पीएमपी बसेसमधील गर्दी देखील वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर पीएमपी बसेसच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. सोमवारपासून (दि.2) दररोज सुमारे 1,100 बसेस धावणार आहेत. मागील काही दिवसांपासून निर्बंध शिथिल केल्याने पीएमपी बसेसमधील प्रवाशांची गर्दी वाढत आहे. विशेषतः काही मार्गांवर प्रवासी संख्या अधिक असून, त्या … Read more

पुणे : अनलॉक…आता रस्ते ब्लॉक!

शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी गर्दीच गर्दी नव्या शैक्षणिक वर्षाचा आजपासून श्रीगणेशा पुणे – नवे शैक्षणिक वर्ष मंगळवारपासून सुरू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी अप्पा बळवंत चौकात पुस्तके, वह्या आदी शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. अनेक दुकानांमध्ये रांगा लागल्याचेदेखील चित्र होते. यामुळे अप्पा बळवंत चौकातील रस्तादेखील “ब्लॉक’ झाला होता. मागील वर्षी करोनामुळे शाळा बंद … Read more

सलून, ब्युटी पार्लरमध्ये AC सुरु ठेवल्यास कारवाई : महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई- राज्यात करोना रुग्णांची संख्या कमी झाल्य़ाने अनलॉकची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आली आहे. यामध्ये पाच स्तर पाडण्यात आले असून त्यानुसार नियम ठरविण्यात आले आहेत. मुंबई शहराचा समावेश तिसऱ्या स्तरात असल्यामुळे शहरात दुकानांना ४ वाजेपर्यंत मुभा आहे. यामध्ये सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा यांचाही समावेश आहे. मात्रा या दुकानदारांना एसी सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली … Read more

Unlock : ठाणे जिल्हा “तिसऱ्या’, तर महापालिका “दुसऱ्या’ गटात

pune unlock

ठाणे – राज्य सरकारने अनलॉकसाठी 5 टप्प्यांचे नियोजन केले असून त्यानुसार राज्यातील जिल्हे आणि महानगरपालिका यांचे वर्गीकरण 5 गटांमध्ये करण्यात आले आहे. यानुसार राज्यातील जिल्ह्यांच्या वर्गीकरणामध्ये मुंबईप्रमाणेच ठाणे जिल्ह्याचा समावेश देखील तिसऱ्या गटामध्ये करण्यात आला आहे. यानुसार, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिका हे स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून वगळता संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या गटात … Read more

Pune Unlock | सोमवारपासून सर्व दुकाने सुरू; जाणून घ्या वेळा

पुणे – राज्यशासनाच्या अनलॉकच्या सुधारित नियमावलीनुसार पुणे शहरासाठी तिसऱ्या टप्प्याची नियमावली लागू होणार आहे. त्यानुसार आता शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार पर्यंत सुरू असणार आहेत. तर शनिवार आणि रविवारी केवळ अत्यावश्‍यक सेवांची दुकाने याच वेळेत सुरू राहणार आहे. तर शहरातील हॉटेल सह, खासगी कार्यालये सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार आहेत. तर शनिवारी … Read more

मुंबई शहर ‘अनलॉक’च्या प्रक्रियेत तिसऱ्या गटात; महापौरांनी केले स्पष्ट

मंबई – राज्यात करोना लाटेचा प्रभाव कमी होत जात आहे. त्यापार्श्वभूमीवर अनलॉकची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश शनिवारी मध्यरात्रीनंतर जारी करण्यात आले. नवीन आदेशानुसार सोमवारपासून पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात अनलॉक होणार आहे. अनलॉकच्या प्रक्रियेत मुंबई शहर तिसऱ्या गटात येत असल्याचे आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले … Read more