“अनलॉक’बाबत सरकारमध्ये सुसंवाद; अनिश्‍चिततेच्या गोंधळावर पडदा टाकण्याचा अजित पवारांचा प्रयत्न

श्रीवर्धन  – “अनलॉकविषयी राज्य सरकारमध्ये पूर्णपणे सुसंवाद आहे. सरकार कितीही पक्षाचे असले तरी राज्याचे मुख्यमंत्री जे काही सांगतील, तेच अंतिम असते. मात्र, अनलॉक करण्याच्या निर्णयाला मंत्रीमंडळाने तत्वत: मंजुरी दिली आहे’ असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील लॉकडाऊन उठवण्यावरून गुरुवारी निर्माण झालेल्या गोंधळावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. श्रीवर्धन येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री पवार … Read more

अनलॉकचा गोंधळ: विजय वडेट्टीवार यांचे पुन्हा एकदा स्पष्टीकरण म्हणाले,…

मुंबई : राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. अनेक जिल्ह्यात रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर  राज्य साकारून काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. मात्र काल राज्यात झालेल्या अनलॉकच्या गोंधळामुळे सरकारला तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. यावरच आज पुन्हा एकदा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी … Read more

Maharashtra Unlock Big Updates : 18 जिल्ह्यांत संपूर्ण ‘अनलाॅक’ नाही; मंत्री विजय वडेट्टीवार यांचा खुलासा

मुंबई – राज्यात अनलॉकिंगच्या दिशेने एक-एक पाऊल टाकण्यात येत असून जिल्ह्यांची विभागणी 5 लेव्हलमध्ये करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानंतर राज्यातील निर्बंध अद्याप हटवले नाहीत. नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे नक्की ठरले काय आहे अशी विचारणा होउ लागली व … Read more

“महाराष्ट्रात अजून अनलॉक केलेले नाही” – वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर राज्य सरकारचे स्पष्टीकरण

मुंबई – राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेत, राज्यातील लॉकडाउनच्या निर्णयाबाबत सविस्तर माहिती दिली होती. यावेळी त्यांनी, राज्यात पाच टप्प्त्यांमध्ये अनलॉक करण्यात येईल व त्यातील जिल्ह्यांची वर्गवारी कशी असेल हे देखील सांगितले होते. मात्र आता राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण देताना, असा निर्णय झाला नसल्याचा निर्वाळा केला आहे. याबाबत … Read more

मोठा दिलासा : उद्यापासून ‘या’ 18 जिल्ह्यांत संपूर्ण ‘अनलाॅक’; सर्व दुकाने, उद्याने, थिएटर्स, सलून सुरू

मुंबई – राज्यात करोना विषाणूने हाहाकार माजवला होता. मात्र सध्या नवीन करोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट होत आहे. तसेच रिकव्हरी रेटही वाढत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने आता राज्यात अनलाॅकची प्रक्रिया सुरू केली आहे. अनलाॅकबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठी घोषणा केलीय. राज्यात 5 टप्प्यांमध्ये अनलाॅक होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली … Read more

Maharashtra Unlock : राज्यात 5 टप्प्यांमध्ये होणार अनलाॅक; काही जिल्ह्यांत उद्यापासून…

pune unlock

मुंबई – राज्यात करोना विषाणूने हाहाकार माजवला होता. मात्र सध्या नवीन करोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट होत आहे. तसेच रिकव्हरी रेटही वाढत आहे. त्यामुळे आता राज्यात अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनलाॅकबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठी घोषणा केलीय. राज्यात 5 टप्प्यांमध्ये अनलाॅक होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. Updates … Read more

अकोलेकरांना दिलासा! सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार सर्व दुकाने

अकाेला – राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. मात्र सध्या राज्यातील काही जिल्ह्यातील करोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. ज्या जिल्ह्यांत रुग्णसंख्या कमी आहे तेथे निर्बंध शिथिल करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी कालच्या संबोधनात सांगितले होते. त्यानुसार, अकोला जिल्ह्यात सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 1 जून पासून … Read more

युरोप हळूहळू पूर्वपदावर : 30 पैकी 20 देशांत अनलॉक

लंडन – लसीकरणाचा वेग वाढताच युरोपमधील परिस्थितीत चांगली सुधारणा आहे. जगभरात कोराेना महामारीचे केंद्र राहिलेला युरोप हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दक्षता बाळगून न्यू नॉर्मलच्या दिशेने आता पावले पडू लागली आहेत. विविध देशांत लसीकरणाचा वेग वाढत असल्याने महामारी पसरण्याचा वेग मंदावू लागला आहे. अनेक देशांनी फिरण्यावरील बंदी हटवली आहे. ब्रिटनमध्ये लसीकरणानंतर जवळपास अनलॉक अशी स्थिती पाहायला … Read more

इंदापूर तालुक्यात मंगळवारपासून अनलॉक; ‘या’ वेळेतच दुकाने चालू राहणार

रेडा (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यात एका आठवड्याचे लॉकडाऊन लावले होते. त्यानंतर कोरोनाची आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्याचबरोबर नागरिकांनी लॉकडाऊनला चांगले सहकार्य केले आहे. इंदापूर तालुक्यात मंगळवार ( दि. १८ ) पासून शासकीय नियम पाळून अनलॉक करण्यात येणार आहे असे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. इंदापूर शहरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात शनिवार … Read more

पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र आणखी कडक निर्बंध शक्य

पुणे – करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना सुचवण्यासाठी “आयसर’ आणि टाटा संस्थांना अहवाल देण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार बुधवारी हा अहवाल विभागीय आयुक्त यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने दोन महिने शाळा-महाविद्यालये बंद ठेवणे, लग्न समारंभ, मॉल, हॉटेल आदी गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लावायचे हे उपाय सुचवले आहेत.   मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊन लावले … Read more