लॉकडाऊन उघडले; गुन्हेगार खवळले

मारहाण, हल्ल्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ : जुने उट्टे काढण्याची कसर भरणे सुरू पुणे – लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनेकांचे जुने वाद उफाळून आले आहेत. दोन ते तीन महिने पोलिसांच्या भीतीने वावरता न आलेल्यांनी ही कसर लॉकडाऊन शिथिल होताच भरण्यास सुरुवात केली आहे. आता गल्ली-बोळांत पूर्वीच्या वादातून एकमेकांचा काटा काढणे सुरू झाले आहे. यामुळे मे महिन्यात मारहाण … Read more

अनलॉकनंतरही बाधित तेवढेच

– सुनील राऊत पुणे – शहरात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गर्दीमुळे करोनाबाधितांची संख्या लक्षणीय वाढण्याची भीती होती. मात्र, तूर्तास ती अनाठायी ठरली असून मागील पंधरवड्यात करोनाबाधित वाढीचा वेग “जैसे थे’ आहे. विशेष म्हणजे, चाचण्या वाढूनही हे प्रमाण कायम असल्याने काही अंशी दिलासा आहे. पालिकेच्या निर्णयानुसार दि. 3, दि.5 आणि दि. 8 जून रोजी शहर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन … Read more

पुणेकरांची कसोटी; अनलॉकच्या परिणामांसाठी पाच दिवसांचे वेटिंग

– सुनील राऊत पुणे – शहरात जूनच्या पहिल्या आठवड्यातच तीन टप्प्यांत सुमारे 90 टक्‍के लॉकडाऊन शिथिल झाले आहे. त्यात शेवटचा टप्पा 8 जूनचा होता. या दिवशी शहरातील खासगी कार्यालयेही सुरू झाली आहेत. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल केल्याचा शहराला किती फटका बसणार आहे, हे 13 ते 15 जूनदरम्यान समोर येणार आहे. सध्या करोनाची लक्षणे दिसण्यास 5 ते … Read more

पिंपरी शहरातील निर्बंध आणखी शिथिल

शहराच्या हद्दीबाहेरील कर्मचाऱ्यांनाही शहरात मिळणार प्रवेश उद्याने, सर्वच्या सर्व दुकाने खुली होणार पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गेल्या पंधरा दिवसांत शहरातील निर्बंध टप्प्या टप्प्याने कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काही दुकाने अटी व शर्तींसह सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये आणखी शिथिलता देत शहरातील सर्वच्या सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला … Read more