पुणे जिल्हा | शिक्रापूरच्या उपसरपंचपदी सारिका सासवडे बिनविरोध

शिक्रापूर (वार्ताहर) – येथील उपसरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सारिका उत्तम सासवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सीमा गणेश लांडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त झालेले असल्याने नुकतीच सरपंच रमेश गडदे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांच्या देखरेखीखाली उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य विशाल खरपुडे, … Read more

भाजपवासी झालेल्या अशोक चव्हाण अन् मिलिंद देवरांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

Rajyasabha Election ।

Rajyasabha Election । राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या अशोक चव्हाण आणि मिलींद देवरा यांना आनंदाची बातमी मिळालीय. काँग्रेसमधून भाजपात गेलेले अशोक चव्हाण आणि शिंदे गटात गेलेले मिलिंद देवरा यांच्यासह सहा उमेदवार मंगळवारी राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले. राज्यातील सर्व विजयी उमेदवारांमध्ये भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे, शिंदे सेनेचे देवरा, … Read more

पुणे जिल्हा : कुंजीरवाडीच्या सरपंचपदी हरेश गोठे बिनविरोध

लोणी काळभोर : बहुचर्चित कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हरेश शामराव गोठे हे बिनविरोध निवडून आले. कुंजीरवाडीच्या तत्कालिन सरपंच अंजू गायकवाड यांनी निवडणूक खर्चाचा हिशेब राज्य निवडणूक आयोगाला निर्धारीत वेळेत सादर केला नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. तसेच पुढील सहा वर्षांच्या कालावधीसाठी ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहण्यास तसेच ग्रामपंचायत सदस्य … Read more

पुणे जिल्हा : वंजारवाडीच्या उपसरपंचपदी राणीताई चौधर बिनविरोध

बारामती – बारामती तालुक्‍यातील वंजारवाडी येथील उपसरपंचपदी राणीताई शरद चौधर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने राणी चौधर या बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अन्सार सय्यद यांनी केली. याप्रसंगी सरपंच जगन्नाथ वणवे, ग्रामसेवक निलेश लवटे व ग्रामपंचायत सदस्या चिन्मयनंदा चौधर, दीपाली चौधर, शशिकला जगताप, संगीता मालुसरे व सदस्य … Read more

पुणे जिल्हा : नारायणगावातील बिनविरोध बारगळले

ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दुरंगी लढत सरपंचपदासाठी 5 तर सदस्यपदासाठी 65 अर्ज दाखल उद्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार नारायणगाव – नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाल्यानंतर दोन्ही गटांकडून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले असल्याचे सांगितले जात असले तरी दोन्ही गटांना ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व असावे असा प्रस्ताव समोर आल्याने तसेच वॉर्डात उमेदवार उभे करण्यावर तडजोड … Read more

पुणे जिल्हा : पौडच्या सरपंचपदी प्रमोद शेलार बिनविरोध

पौड : पौड (ता. मुळशी) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रमोद सुभाष शेलार यांची बिनविरोध निवड झाली. अजय कडू यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागी शेलार यांची निवड झाली. तथापि निवडीनंतर शेलार यांनी मंत्रिमंडळात होणाऱ्या शपधविधीप्रमाणे गोपनियतेची शपथ घेत आपल्या कामकाजाला सुरूवात केली. सरपंचाने शपथविधी घेण्याची ही तालुक्‍यातील पहिलीच घटना आहे. या निवडीत माजी सरपंच कडू, उपसरपंच … Read more

इंदापूर बॅंकेची निवडणूक बिनविरोध

17 जागांसाठीच अर्ज दाखल : एकहाती सत्ता इंदापूर – इंदापूर अर्बन को ऑफ बॅंक लिमिटेड इंदापूर या बॅंकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 17 जागेसाठी तितकेच म्हणजे 17 उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे निवडणूक बिविरोध होण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एकहाती … Read more

अग्रलेख : राष्ट्रपती निवडणूक बिनविरोध व्हावी!

देशात सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्जाची मुदत संपायला आता जेमतेम काही दिवसच राहिले असल्याने साहजिकच त्या विषयीच्या हालचालींना वेग आला आहे. यातही भाजपकडे असलेली मते आणि विरोधकांकडे असलेली एकूण मते यांची गोळाबेरीज केली तर विरोधकांकडे असलेल्या एकूण मतांची बेरीज ही भाजपच्या मतांपेक्षा काहीशी जास्त असल्याने त्याविषयी थोडे कुतूहल निर्माण झाले आहे. … Read more

पुणे जिल्हा: आव्हाळवाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी विलास सातव बिनविरोध

वाघोली : आव्हाळवाडी तालुका हवेली या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी विलास सातव पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बिनविरोध निवडीबद्दल विलास सातव पाटील यांचा भारतीय जनता पार्टी चे महाराष्ट्र राज्य प्रदेश युवा मोर्चा सचिव गणेश कुटे, आव्हाळवाडी ग्रामपंचायत सदस्य शरद आव्हाळे, माजी उपसरपंच विक्रम कुटे, माजी उपसरपंच राहुल सातव पाटील, … Read more

पुणे जिल्हा : निघोजेच्या उपसरपंचपदी रूपाली येळवंडे बिनविरोध

चिंबळी – निघोजे (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रूपाली नंदकुमार येळवंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निघोजे ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून नम्रता येळवंडे यांनी स्वखुशीने उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्‍त जागेसाठी सरपंच रमेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निवडणुकीत उपसरपंचपदासाठी रूपाली येळवंडे यांचा सर्वानुमते एकच अर्ज दाखल करण्यात आला असल्याने … Read more