भाजपच्या अध्यक्षपदी ‘नड्डा’ यांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली : भाजपच्या अध्यक्षपदी सोमवारी जगत प्रकाश नड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जे पी नड्डा यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून पदभार स्वीकारला. Jagat Prakash Nadda elected unopposed as the National President of Bharatiya Janata Party (BJP) pic.twitter.com/ek5PlEZ2sE — ANI (@ANI) January 20, 2020 सोमवारी सकाळी त्यांनी भाजपच्या अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला. … Read more

अनिल सणस यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड

पेठ : सातगाव पठार ता आंबेगाव भागात महत्त्वाची समजली जाणाऱ्या पेठ गावच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अनिता कंधारे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर अनिलभाऊ गोविंद सणस यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली. अशी माहिती निवडणूक अधिकारी एम. जे. चौगुले यांनी दिली. सरपंच सुरेखा पडवळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक एम.जे.चौघुले यांनी काम पाहिले. … Read more