महाराष्ट्रात ‘या’ भागाला पुन्हा दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Weather Update|

Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढताना दिसत आहे. आजही विदर्भ, मराठवाड्यात अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर याउलट मुंबई, ठाणेसह कोकणाात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मागील 15 दिवसांपासून हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. यवतमाळ … Read more