उद्या शरद पवार गट रायगडावर; पक्ष चिन्हाच्या अनावरण सोहळ्यासह फुटणार प्रचाराचा नारळ

Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar: गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकारणात शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातही घडामोडी दिसून आल्या. अजित पवार यांनी शरद पवार यांना धक्का देत भाजप-शिंदे गटासोबत हातमिळवणी केली. मूळ पक्ष नाव आणि चिन्ह अजित पवारांच्या वाट्याला आल्यानंतर आता शरद पवार गटाला नवीन पक्ष नाव आणि काल नुकतेच नवीन पक्ष चिन्ह मिळाले आहे. राष्ट्रवादी … Read more