पुणे जिल्हा | सिद्धेगव्हाणच्या उपसरपंचपदी स्वाती मोरे

शेलपिंपळगाव, (वार्ताहर) – सिद्धेगव्हाण (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती शशिकांत मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राजेंद्र गाडे यांनी इतर सहकार्‍यांना संधी मिळावी यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच दौलत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायत सदस्यांन मधून स्वाती मोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने मोरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी … Read more

पुणे जिल्हा : वंजारवाडीच्या उपसरपंचपदी राणीताई चौधर बिनविरोध

बारामती – बारामती तालुक्‍यातील वंजारवाडी येथील उपसरपंचपदी राणीताई शरद चौधर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने राणी चौधर या बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अन्सार सय्यद यांनी केली. याप्रसंगी सरपंच जगन्नाथ वणवे, ग्रामसेवक निलेश लवटे व ग्रामपंचायत सदस्या चिन्मयनंदा चौधर, दीपाली चौधर, शशिकला जगताप, संगीता मालुसरे व सदस्य … Read more