आगामी कॉमनवेल्थ गेम्समध्ये पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत चिंतामणी सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी करेल..!

हडपसर –  हडपसर येथील चिंतामणी राऊत हा गतिमंद विशेष मुलगा. त्याने स्वतःच्या हिमतीवर मोठे व्हावे, ही त्याच्या वडिलांची तीव्र इच्छा. त्याच्या शारीरिक ठेवणीचा आणि भविष्याचा विचार करून त्याचे भवितव्य वेटलिफ्टिंग मध्ये घडविण्याचा मनोदय त्यांनी निश्चित केला. आज संपूर्ण कुटुंब त्याला घडविण्यात गुंतले आहे. चिंतामणीने नुकत्याच झारखंड येथे विशेष मुलांसाठी झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक … Read more

भारतीय बॅडमिंटन संघटनेला पत्र लिहित सायनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली – भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने आगामी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या निवड चाचणीतून माघार घेतल्याचे जाहीर केल्यावर भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात सर्वकाही अलबेल नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसाठीची निवड चाचणी 15 ते 20 एप्रिलदरम्यान होणार असून सायनाने का माघार घेतली याचे उत्तर भारतीय बॅडमिंटन संघटनेकडेही नसल्याने … Read more