ग्रामीण मातीचा अस्सल गावराण तडका असलेला ‘शिणवार’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

पुणे – मराठी चित्रपट सृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग होण्यास सुरुवात झाली आहे. विविध विषय घेऊन नवनवीन कलाकार सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. अशाच वातावरणात परी प्रॉडक्शन एक नवीन विषय घेऊन सर्वांसमोर येत आहे. वेगाने प्रगती करत असलेल्या या जगात अस्सल गावाकडची आगळी वेगळी प्रेमकथा दाखवणाऱ्या ‘शिणवार’ या मराठी सिनेमाच्या पोस्टरचा अनावरण सोहळा नुकताच (22 जाने पुण्यात … Read more

मनोरंजनाद्वारे प्रबोधनाचा वारसा जपणारा ‘सूर लागू दे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ! अभिनेते विक्रम गोखलेंनी साकारलीय प्रमुख भूमिका

मुंबई – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मनाला चटका लावणारी एक्‍झीट घेतली आणि संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. विक्रम गोखले आज आपल्यात नसले तरी ते कायम चित्रपटरूपाने रसिकांसोबत राहणार आहेत.याचाच प्रत्येय नुकताच ‘सूर लागू दे’ या सिनेमाच्या पोस्टर प्रदर्शनादरम्यान आला. सोशल मीडियावर ‘सूर लागू दे’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. यात अभिनेते विक्रम गोखले यांनी महत्वाची … Read more