#सकारात्मक | पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी एक हजाराच्या आत नवे रुग्ण !

पुणे | पुणे शहरात (मनपा हद्दीत) आज सलग २४ व्या दिवशी कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ही नव्या रूग्णांपेक्षा अधिक नोंदविली गेली आहे. आज पुणे शहरात ७०९ नव्या कोरोना बाधीत रूग्णांची तर २ हजार ३२४ कोरोनामुक्त रूग्णांची नोंद झाली. तसेच सलग चौथ्या दिवशी एक हजाराच्या आत नव्या रूग्णांची नोंद झाली. सलग चौथ्या दिवशी एक हजाराच्या आत रुग्ण … Read more

पुणे शहरात नवी रुग्णसंख्या घटण्याचा आणि कोरोनामुक्त संख्या वाढण्याचा ट्रेंड ८ व्या दिवशी कायम !

पुणे – पुणे शहरात सलग ८ व्या दिवशी नवी रुग्णसंख्या घटण्याचा आणि कोरोनामुक्त संख्या वाढण्याचा ट्रेंड कायम राहिला आहे.  पुणे शहरात (मनपा हद्दीत) आज सलग ८ व्या दिवशी (६ मे,५ मे, ४ मे, ३ मे, २ मे, १ मे,३० एप्रिल)कोरोनामुक्त रूग्णांची संख्या ही नव्या रूग्णांपेक्षा अधिक नोंदविली गेली आहे. पुणे शहरात आज २ हजार ४५१ नवीन … Read more

महत्वाचा निर्णय होणार?; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील ८ राज्यांमध्ये करोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढला आहे. मागील तीन दिवसांपासून देशात ८० ते ९० हजारांच्या सरासरीने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे सरकारसह आरोग्य यंत्रणेच्या समोर नवे आव्हान निर्माण होत आहे. अचानक रुग्णसंख्येचा स्फोट झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांची तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. … Read more

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच! 24 तासांत 28 हजारापेक्षा जास्त बाधितांची नोंद

मुंबई : राज्यात कोरोनाच्या रुंगांची संख्या वाढतच जाताना दिसत आहे. त्यातच मंगळवारी 28,699 कोरोना रुग्णांची वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, 13,165 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 22,47,495 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2,30,641 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.73% झाले आहे. महाराष्ट्र, … Read more

जम्बो उद्यापासून सुरू होणार; महापौरांनी दिली जम्बोला भेट

पुणे, दि. 22 – शिवाजीनगर येथील सीओईपी ग्राऊंडवरील जंबो कोविड रुग्णालयात मंगळवारपासून रुग्ण दाखल करून घेण्याला सुरूवात केली जाणार असून, सुरूवातीला अडीचशे बेडची व्यवस्था केली जाणार असून, शुक्रवारपर्यंत 500 बेडची व्यवस्था पूर्ण होईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी वार्ताहर परिषदेत दिली. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, प्रभारी आरोग्य … Read more

#INDvENG : इंग्लंडचे पुन्हा एकदा लोटांगण

अहमदाबाद – भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडने पुन्हा एकदा सपशेल लोटांगण घातले. गुरुवारपासून सुरू झालेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचे मिळून 11 गडी बाद झाले. इंग्लंडचा पहिला डाव भारतीय गोलंदाजीसमोर 205 धावांवर संपला. त्यानंतर दिवसातील उर्वरित खेळात भारताने आपल्या पहिल्या डावात 1 बाद 24 धावा केल्या असून ते अद्याप 181 धावांनी पिछाडीवर आहेत. इंग्लंडचा … Read more

#CoronaVirusUpdates : राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.64 टक्क्यांवर

मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या ( recovery rate ) वाढत असून हे प्रमाण 92.64 टक्के एवढे झाले आहे. आज 5 हजार 123 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 16 लाख 23 हजार 503 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आज … Read more

जागतिक पातळीवर कोविड-19 रूग्णांची संख्या 5 कोटी 10 लाखांवर

जिनिव्हा (स्वीत्झर्लंड)- जागतिक पातळीवर कोविड-19 रूग्णांची संख्या 5 कोटी 10 लाख 25 हजार झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे. पॅसिफिक बेटांवरील वनुआटू या देशामध्ये पहिला कोविड-19 चा रूग्ण काल आढळून आला आहे. अमेरिकेत काल सलग सातव्या दिवशी विक्रमी नव्या 1 लाख 36 हजार नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली. इंग्लंडमध्ये कोविड मृत्युची संख्या … Read more

#IPL2020 : राजस्थानने हैदराबादला 158 धावांवर रोखले

दुबई – मनीष पांडेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने  राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी 159 धावांचे आव्हान ठेवले आहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वाॅर्नर याने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर हैदराबादने 20 षटकांत 4 बाद 158 धावसंख्यपर्यंत मजल मारली. Not a huge target, but we need smart batting on this tricky surface to take us home.#SRHvRR … Read more

#IPL2020 : बेंगळुरूचा रॉयल विजय

दुबई – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा 37 धावांनी पराभव केला. बेंगळुरूच्या 169 धावांचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाने 8 बाद 132 धावांपर्यंतच मजल मारली. कर्णधार विराट कोहली हा सामन्याचा मानकरी ठरला. अंबाती रायडू (42) आणि एन. जगदीशन (33) वगळता अन्य कोणताही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. कर्णधार महेंद्र सिंह धोनी याही सामन्यात अपयशी … Read more