शरद भोजन योजनेच्या वाघोलीतील लाभार्थ्यांना धान्याचे वाटप

वाघोली(प्रतिनिधी) : कोरोना परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शरद भोजन योजनेच्या वाघोलीतील ९७२ लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात आले आहे तर २८३३ लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती सरपंच वसुंधरा उबाळे यांनी दिली. लॉकडाऊनच्या काळामध्ये रेशनकार्ड नसलेल्या व गरजू नागरिकांसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने शरद भोजन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी पात्र नागरिकांचे फॉर्म जमा … Read more

सांगली जिल्ह्यातील भिकवडीतील करोनाबाधित वृद्धाचा मृत्यू, बाधितांची संख्या 70 वर

सांगली-सांगली जिल्ह्यातील आणखी ८ जणांना करोनाची लागण झाली असून भिकवडी येथील एका ६८ वर्षीय करोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. या ८ जणांमध्ये शिराळा तालुक्यातील मोहरे आणि रेड येथील २ व्यक्ती, आटपाडीमधील १, आटपाडी तालुक्यातील सोनारसिद्धमधील २ बहिणी आणि जत तालुक्यातील बाळेखिंडीमधील १, पिंपरी खुर्द येथील १ असे एकूण ८ जण पॉझिटिव्ह आले. भिकवडी येथील ६८ वर्षीय … Read more

दिलासादायक! सोलापूरात आज चक्क एवढे रुग्ण बरे होऊन घरी परतले!

सोलापूर- सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना एक दिलासादायक बाब समोर आली आहे.एकाच दिवसात चक्क 31 कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तणाव कमी होण्याची शक्यता दिसत आहे. सोलापुरात आज 2 रुग्णांचे अहवाल पाॅसिटीव्ह आले आहेत तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत नाही आहे. … Read more

रेल्वेचा “ट्विटर’ दिलासा

महालक्ष्मी एक्‍स्प्रेस अडकल्याने तातडीने “अपडेट्‌स’  पुणे – रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने मुंबई ते कोल्हापूर धावणारी महालक्ष्मी एक्‍स्प्रेस वांगणी परिसरात अडकली. या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर मदत कार्य हाती घेण्यात आले होते. मात्र, रेल्वेत अडकलेल्या या प्रवाशांच्या मदतीला ट्विटर ही धावून आले. सद्यस्थिती, अडकलेले प्रवासी, त्यांची सद्यस्थिती, मदत कार्य आणि एकूणच प्रशासन आणि … Read more