पुणे जिल्हा : अपर तहसील कार्यालय निवडणुकीला बुस्टर

शिरूर-हवेली मतदारसंघातील गावांचा समावेश लोणी काळभोर – शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात विधानसभेला निवडून येण्यासाठी मतदारसंख्येच्या दृष्टीने महत्वाची गावे असलेल्या पूर्व हवेलीसाठी अपर तहसीलदार कार्यालय मंजूर करून आणल्यामुळे आगामी निवडणुकीत विद्यमान आमदार अशोक पवार यांना फायदा होणार का, अशी चर्चा पूर्व हवेलीत सुरू झाली आहे. हवेली तालुक्‍यातील लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास राज्य सरकारने … Read more

वाघोलीत लवकरच सुरु होणार अप्पर तहसील कार्यालय…

वाघोली(प्रतिनिधी) : शिरूर-हवेलीचे अॅड. आमदार अशोक पवार यांनी पूर्व हवेलीतील नागरिकांची महसुलाची कामे वेळेत मार्गी लागावी यासाठी वाघोली येथे अप्पर तहसील कार्यालय निर्माण करावे अशी मागणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अप्पर मुख्य सचिव महसूल विभाग व विभागीय आयुक्त यांचेकडे सातत्याने केली होती. आमदार पवार यांच्या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्याने अप्पर तहसील … Read more