स्वच्छता अभियानात भ्रष्टाचार ? नगरविकास विभागाने दिले मेढ्याचे तत्कालीन मुख्याधिकारी महेश गायकवाड यांच्या चौकशीचे आदेश

पाचगणी  – स्वच्छता अभियानात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी मेढा नगरपंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी महेश गायकवाड यांच्या चौकशीचा आदेश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी दिला आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाधिकार्‍यांना सात दिवसांत अहवाल पाठवावा, असे या आदेशात म्हटले आहे. याबाबत गायकवाड यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. स्वच्छता अभियानात मेढा नगरपंचायतीने तीन महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर बलून घेतला होता. हा बलून हवेत तरगंत ठेवण्यात … Read more

शिर्डी शहराचं रूप पालटणार – मंत्री विखे

नगर – शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील 52 कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी,यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. “विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भर राहणार … Read more

चतुर्थ वार्षिक पाहणीच्या कर आकारणीला नगरविकास विभागाकडून स्थगिती

सातारा  – शहरासह विस्तारीत भागातील मिळकतींची चतुर्थ वार्षिक पाहणी केल्यानंतर पालिकेने सुरु केलेल्या कर आकारणी प्रक्रियेस शासनाने सोमवारी स्थगिती दिली. याबाबतचे लेखी पत्र कार्यासन अधिकारी वि.ना. धाईजे यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशींसह पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना दिले आहे. या अनुषंगाने गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. प्रलंबित असणारी … Read more

कोल्हापूर: हद्दवाढ न होता इचलकंरजी बनली राज्यातील २८वी महानगरपालिका; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

कोल्हापूर : राज्य शासनाने इचलकरंजी नगरपालिकेचा दर्जा वाढ करून महापालिकेचा दर्जा दिला आहे . याबाबत राज्य शासनाने आज अधिसूचना काढले आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिली आहे. राज्यातील श्रीमंत नगरपालिका अशी इचलकरंजी नगरपालिकेची ओळख आहे. नगरपालिकेच्या शेवटच्या सभागृहात महापालिका दर्जा मिळावा असा ठराव करण्यात आला होता. त्याला सर्व पक्षांनी मान्यता दिली होती.  … Read more