महेश कोठारे यांना मातृशोक; ज्येष्ठ रंगकर्मी सरोज कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन

मुंबई – ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य-चित्रपट निर्मात्या सरोज ऊर्फ जेनमा कोठारे यांचे काल १५ जुलै २०२३  सायंकाळी वयाच्या 93 व्या वर्षा त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या कांदिवली येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. कांदिवली येथील स्मशानभूमीत रात्री सरोज कोठारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे मुलगा प्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे आणि नातू प्रसिद्ध … Read more

उर्मिला कोठारेने दिग्दर्शकाची केली तक्रार; म्हणाली, ‘हा अन्याय…’

मुंबई – स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेला सध्या लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच या मालिकामध्ये नवा ट्विस्ट आल्याने प्रेक्षकांची देखील उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री उर्मिला कोठारेची एका नव्या रुपात या मालिकेत पुन्हा एकदा एंट्री झाली आहे. यात ती एका गावरान अंदाजात दिसत असल्याने प्रेक्षकांचा देखील याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. … Read more

उर्मिला कोठारेचं 12 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक; ‘या’ मालिकेतून घेणार प्रेक्षकांची भेट

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ‘उर्मिला कोठारे’ने आपल्या डान्स, अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांवर भुरळ घातली आहे. उर्मिला कोठारे ही मराठी इंडस्ट्रीमधील सर्वात फिट आणि हिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे सोशल मिडीआयवर लाखो फॉलोवर्स आहेत. दरम्यान, आता पुन्हा एका उर्मिला नव्या मालिकेतून आणि नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘तुझेच … Read more

Cuteness Overloaded! आदिनाथ कोठारेची लेक जिजा बनली ‘सोशल मीडिया सेन्सेशन’

मुंबई- अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांची मुलगी जिजा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते आहे.  आदिनाथ आणि उर्मिला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय असतात. आदिनाथने जिजाचा एक व्हीडियो शेअर केला आहे. आदिनाथ- उर्मिला नेहमीच जिजाच्या करामतीचे व्हीडियो शेअर करत असतात. ती नेमकी काय काय करते हे त्या व्हीडियोतून दाखवत असतात. यावेळी मात्र जिजाचा … Read more