डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! हश मनी प्रकरणाशी संबंधित 34 गुन्ह्यांत दोषी

Donald Trump guilty ।

Donald Trump guilty । अमेरिकेत २०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. हश मनी ट्रायलशी संबंधित सर्व 34 गुन्ह्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आले. अमेरिकेच्या स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, मॅनहॅटन ज्युरीने डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी गुन्हेगारी खटल्यात खोटे व्यवसाय रेकॉर्ड केल्याच्या सर्व 34 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले. रिपब्लिकन पक्षाच्या … Read more

अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात पॅलेस्टीनच्या समर्थनासाठी आंदोलन; 282 विद्यार्थ्यांना अटक

न्यूयॉर्क – अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी पॅलेस्टीनच्या समर्थनासाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे हा जगभरात चर्चेचा विषय ठरतो आहे. आंदोलकांना अटकाव करण्याची काम न्यूयॉर्क पोलीस करत असून काल रात्रभरात त्यांनी २८२ विद्यार्थ्यांना अटक केल्याची बातमी आहे. त्यानंतर ज्यूइश व्हॉइस फॉर पीस या स्थानिक संघटनेने पोलिसांच्या कारवाईवर टीका केली आहे. हिंसाचार होण्याची … Read more

पुणे | डॉ. कराड यांना मानद डी.लिट

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शिक्षण आणि मानवतेच्या दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांना यूएसए, उटाह येथील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटीतर्फे (बीवाययू) मानद डी.लिट. पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. येथील विद्यापीठाच्‍या दीक्षांत समारंभवेळी बीवाययूचे अध्यक्ष डॉ. सी. शेन रीस, डी. टॉड क्रिस्टोफरसन, रोनाल्ड रासबँड, गेरिट गाँग, रॉन गनेल, रिचर्ड … Read more

#U19WorldCup2024 : अपराजित टीम इंडियाची आज अमेरिकेशी लढत…

ब्लाॅमफॉन्टेन – सुपर सिक्स बर्थवर आधीच शिक्कामोर्तब केल्यामुळे, पाच वेळा विक्रमी चॅम्पियन भारत रविवारी 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या अंतिम गट सामन्यात अमेरिकेचा पराभव करेल अशी अपेक्षा आहे. मॅनगाँग ओव्हलवर भारताचा हा सलग तिसरा सामना असेल. याआधी भारताने आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये याच मैदानावर बांगलादेश आणि आयर्लंडला पराभूत केले आहे. अमेरिकन संघात बहुतांश खेळाडू हे … Read more

pune news : अमेरिकेतून पती आणि पत्नी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे कौटुंबिक न्यायालयात हजर; परस्पर संमतीने घटस्फोट मंजुर

– विजयकुमार कुलकर्णी pune news – अधुनिक तंत्रज्ञानामुळे जगात अनेक बदल झाले आहेत. हे बदल आता न्यायालयीन कामकाजात दिसून येत आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा कौटुंबिक न्यायालयातील कामकाजात होत आहे. अमेरिकेत असणार्‍या पती आणि पत्नीचा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे परस्पर संमतीने घटस्फोट मंजुर झाला आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मनिषा काळे यांनी हा आदेश दिला आहे. अमेरिकेत असल्याने … Read more

Israel-Hamas war : युद्धविरामानंतर इस्रायल-हमास युद्ध पुन्हा सुरु ; अमेरिकेची तिखट प्रतिक्रिया

Israel-Hamas war : इस्रायल आणि गाझादरम्यान युद्धविराम संपला असून पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आहे. इस्रायलने कालपासून पुन्हा एकदा गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरू केले. युद्धविराम संपल्याबद्दल इस्रायल आणि हमास या दोघांनीही एकमेकांवर  आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर अमेरिकेचे सचिव अँटोनी ब्लिंकन यांनी आज यावर पहिली प्रतिक्रिया दिली असून हे युद्ध पुन्हा का सुरू … Read more

अमेरिकेत भीषण गोळीबार, 22 ठार, 50 हून अधिक जखमी; संशयिताचे फोटो जारी

युनायटेड स्टेट्समधील लेविस्टन, मेन येथे सामूहिक गोळीबाराच्या घटनेत 22 लोक ठार झाले, तर 50 हून अधिक लोक जखमी झाले. याबाबत  सीएनएन वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. बुधवारी रात्री उशिरा (अमेरिकेची स्थानिक वेळ) ही घटना घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटनेनंतर संशयित हल्लेखोर फरार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे. अँड्रॉस्कोगिन काउंटी शेरीफच्या कार्यालयाने फेसबुकवर गोळीबाराच्या ठिकाणी रायफल … Read more

सोशल मीडिया सेलिब्रिटीची एक पोस्ट अन् अमेरिकेत उसळली दंगल; वाहनांची तोडफोड तर अनेकजण जखमी

न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील रस्त्यांवर सध्या दंगलीचे वातावरण पाहायला मिळत आहे. एका सोशल मीडिया सेलिब्रिटींच्या एका पोस्टमुळे शहरात अचानक दंगल उसळली असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात तरुणांचा मोठा जमाव रस्त्यावर जमला होता आणि काही वेळातच हाणामारी आणि दगडफेक सुरू झाली. अनेक लोक जखमी झाले असून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, प्रसिद्ध यूट्यूबर … Read more

#CWC23 #ZIMvUSA : विल्यम्सची दीडशतकी खेळी, झिम्बाब्वेचा USA वर मोठा विजय

हरारे – सिन विल्यम्सने फटकावलेल्या दमदार दीडशतकी खेळीच्या जोरावर यजमान झिम्बाब्वे विश्‍वकरंडक पात्रता स्पर्धेतील लढतीत अमेरिकेचा तब्बल 304 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना झिम्बाब्वेने मर्यादीत 50 षटकांत धडाकेबाज फलंदाजीचे दर्शन घडवताना केवळ 6 गड्यांच्या मोबदल्यात 408 धावांचा डोंगर उभारला. त्यात विल्यम्सने 101 चेंडूत तब्बल 21 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 174 धावांची अफलातून खेळी केली. … Read more

अमेरिकेत पंतप्रधान मोदींविरोधात ‘गो बॅक मोदी’च्या घोषणा ; नागरिकांच्या हातात झळकले “मोदी खूनी”चे पोस्टर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जंगी स्वागत केले. राष्ट्राध्यक्षांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये नरेंद्र मोदींचा पाहुणचार करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणातून मोदींनी जो बायडेन यांचे आभार मानले. मात्र हे सगळं जरी चांगलं पार पडले असले तरी दुसरीकडे अमेरिकेतील नागरिक पंतप्रधान … Read more