दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या दाम्पत्याची गुजरातवापसी

खंडणी दिल्याने अपहरणकर्त्यांकडून सुटका अहमदाबाद  – अमेरिकेत जाण्याच्या ईर्षेने पछाडलेल्या आणि दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या तरूण दाम्पत्याची बुधवारी गुजरातमध्ये सुखरूप वापसी झाली. अपहरणकर्त्यांना 10 लाख रूपये खंडणी दिल्याने त्यांची सुटका झाली. मात्र, ओलीस असताना भयंकर छळ झाल्याने तरूण पतीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. गुजरातच्या अहमदाबादेत राहणाऱ्या पंकज आणि निशा पटेल या दाम्पत्याने अमेरिकेत स्थायिक होण्याचे … Read more

सर्वात जास्त बंदुका अमेरिकेमध्ये; जगभरात सर्वत्रच वाढलय गन कल्चर

वॉशिंग्टन – अमेरिकेसारख्या मोठ्या देशात सतत कोठेतरी गोळीबाराच्या घटना घडत असतात जगाच्या पाठीवरील इतर देशांमध्ये सुद्धा कधी ना कधी अशा घटना घडताना दिसतात याच पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडमध्ये एका सामाजिक संस्थेने या वाढत्या गन कल्चरचा अभ्यास केला असून त्याचे निष्कर्ष जाहीर केले आहेत. या निष्कर्षाप्रमाणे जगभरातील देशांचा विचार करता सर्वात जास्त बंदुका अमेरिकेमध्ये आहेत अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये … Read more

रशिया-युक्रेननंतर आता ‘या’ दोन देशांमध्ये होणार युद्ध; अमेरिकेच्या सीआयएचा अंदाज

वॉशिंग्टन – अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स यांनी म्हटले आहे की, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या तैवानशी संबंधित महत्त्वाकांक्षा कमी लेखू नयेत. अमेरिकेला हे माहित आहे आणि शी जिनपिंग यांनी आपल्या सैन्याला 2027 पर्यंत तैवानवर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचे गुप्तचरांकडूनही कळले आहे. याचा अर्थ असा नाही की शी जिनपिंग यांनी 2027 मध्येच हल्ल्याची … Read more

अरे बापरे ! जगातील सर्वात लठ्ठ महिलेने केले तब्बल 200 किलो वजन कमी; वाचा थक्क करणारा प्रवास

मिसिसिपी : जगातील सर्वात लठ्ठ महिलेने तब्बल 200 किलो वजन कमी करत सर्वांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. अमेरिकेच्या मिसिसिपी येथील क्रिस्टीना फिलिप्स या लठ्ठ महिलेने तिच्या वजनाच्याचक्क दोन तृतियांश वजन कमी केले असल्याचे सांगण्यात येत  आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. क्रिस्टीना फिलिप्सचे वजन एकेकाळी 317.515 किलो इतकं झाले होते. … Read more

Thomas and Uber Cup 2022 : अमेरिकेवर मात करत भारत उपांत्यपूर्व फेरीत

बॅंकॉक – उबर करंडक महिला बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. मंगळवारी झालेल्या पाच सामन्यांत भारतीय संघाने अमेरिकेवर 4-1 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारताने कॅनडाचा असाच 4-1 पराभव केला होता. भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हीने जेनी गेइवर 21-10, 21-11 अशी मात … Read more

अमेरिकेत कांद्यातून साल्मोनेला विषाणूचा संसर्ग! कुठून आला Salmonella विषाणू?

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अमेरिकेसारख्या देशातही कोरोना विषाणूने होत्याचे नव्हते केले. कोरोना नंतर आता अमेरिकेत एका नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. सहसा कांद्यामुळे आपल्यावर रडण्याची वेळ येते मात्र अमेरिकेत कांद्यामुळे साल्मोनेला विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. कोरोना प्रमाणेच हा संसर्ग वेगाने संक्रमित होत आहे. अमेरिकेतील ३७ राज्यांमध्ये या विषाणूने शिरकाव केला … Read more

लस घेण्यास नकार; न्यूयॉर्कच्या हेल्थ कंपनीत १४०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

कोरोनाविरोधी लसीकरण अधिक महत्त्वाचे आहे. कारण कोरोनाविरोधात लढण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आता सर्व देशांसमोर उरला आहे. भारत, अमेरिकासह अनेक देशांमध्ये कोरोनाविरोधी लसीकरण मोहिम मोठ्या वेगाने सुरु आहे. मात्र भारताप्रमाणेच अमेरिकेतही लल घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र अमेरिकन सरकारने लसीकरणास नकार देणाऱ्या नागरिकांविरोधात कडक पाऊले उचलली आहेत. अमेरिकेतील एका आरोग्यसेवा देणाऱ्या कंपनीने … Read more

इतर देशांना अमेरिका देणार आणखीन ‘इतके’ कोटी डोस

वॉशिंग्टन – करोनाची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी अमेरिका इतर देशांना करोना विरोधी लसींचे आणखीन 50 कोटी डोस देणार आहे. अध्यक्ष ज्यो बोयडेन याबाबतची घोषणा करणार आहेत. यापूर्वी बायडेन यांनी जगातील गरजवंत देशांसाठी करोना लसींचे तितकेच डोस देण्याची घोषणा केली होती. आता अमेरिकेकडून जगभरातील देशांना देण्यात येणाऱ्या डोसची एकूण संख्या 1.1 अब्ज इतकी झाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या … Read more

जगासमोरील शीतयुद्ध टाळावे; ग्युटेरेस यांचे चीन, अमरिकेला सूचना

संयुक्त राष्ट्र – अमेरिका आणि चीन या दोन बड्या देशांनी आपसातील संभाव्य शीतयुद्ध ठाळावे, असे आवाहन संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ ग्युटेरेस यांनी केले आहे. या दोन देशांमधील बिघडलल्या संबंधांचा परिणाम अन्य देशांवर होण्याची शक्‍यता असल्याने अमेरिका आणि चीनने आपल्यातील संबंधांबाबत काळजी घ्यावी, असे ग्युटेरेस यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.  संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांच्या नेत्यांची बैठक … Read more