nagar | जिल्ह्यातील पाणी योजनांचा आराखडा तयार करणार

नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काही योजना विद्यूत देयक थकीत यासह अन्य कारणामुळे बंद पडल्या आहेत. त्याचा परिणाम संबंधीत गावांना पाणी पुरवठा करण्यावर होत आहे. त्यामुळे टंचाई आणि निवडणूका संपल्यावर जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेकडील पाणी योजनांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामुळे संबंधीत योजनांकडे काय अडचणी आहेत, या समोर येवून भविष्यात येणार्या अडचणी … Read more

पिंपरी | लोणवळेकरांनो पाणी जपून वापरा

लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वलवण धरणांमधील पाणी पातळी कमी झाल्याने शहरातील काही भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत आहे. पंप चालवण्यासाठी आवश्यक असणारे पाणी उपलब्ध होत नसल्याने पंप वारंवार बंद करावा लागत आहे. याबाबत टाटा कंपनीचे व्यवस्थापक यांना कळविण्यात आले आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याने लोणावळा शहरातील नागरिकांनी पुढील काही … Read more