गुन्हा घडण्याआधीच पोलिसांना समजणार माहिती ; ‘या’ तंत्रज्ञानाचा होणार वापर

लंडन : जगाच्या कानाकोपऱ्यातील सर्वच देशांमध्ये गुन्हेगारीची समस्या त्रासदायक होत चालली आहे. गुन्हेगारांच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असल्याने हे गुन्हे रोखायचे कसे याचे आव्हान सर्वच पोलिसांना असते पण आता ब्रिटन सरकारने आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून एक अशी यंत्रणा तयार केली आहे. ज्यामुळे प्रत्यक्ष गुन्हा घडण्यापूर्वीच त्याची माहिती पोलिसांना मिळणार आहे. 2002 मध्ये स्टीव्हन स्पिलबर्ग … Read more

नगर : अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत होतो वापर

कायद्यापुढे यंत्रणा हतबल; देवस्थानातील चोऱ्यांत सहभाग प्रा. जनार्दन लांडे पाटील शेवगाव  – सध्या शेवगाव तालुका व परिसरातील विविध देवस्थाने चोरट्यांचे लक्ष्य बनली आहेत. दादेगावचे शनिमंदिर, शेवगावमधील महादेव मंदिर, अमरापूर भैरवनाथ देवालय, लोहसर भैरवनाथ व वृद्धेश्वर देवस्थान या ठिकाणी दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या. तर तारकेश्वर गडावरील रुक्‍मिणी मातेचा सर व पोथ, श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुका माता … Read more

पुणे : महापालिका आर्थिक संकटात? ; वेतनाचा निधी रस्त्यासाठी वापरणार

पुणे : कात्रज- कोंढवा रस्त्याच्या रूंदीकरणासाठी राज्यशासनाकडून अद्याप 200 कोटींचा निधी मिळालेला नसल्याने या रस्त्याचे भूसंपादन रखडले आहे. त्यामुळे, तातडीनं हे भूसंपादन मार्गी लावण्यासाठी महापालिकेने चक्क महसूली निधी भांडवली कामासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी, पालिका कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकासाठी ठेवण्यात आलेल्या निधीचा वापर केला जाणार असून या निधीतून 30 कोटी रूपये कात्रज- … Read more

तुमच्या अपरोक्ष तुमच्या मोबाईलचा वापर कसा झाला?; ‘या’ सोप्या पद्धतीने जाणून घ्या

नवी दिल्ली : सध्या जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या हातात एक छोटा किंवा मोठा मोबाइल फोन दिसेल. त्यामुळे अनेक कामे अगदी पटकन आणि घरी बसून केली जातात. हवं तेव्हा कोणाशी तरी बोलायचं, सोशल मीडियावर वेळ घालवायचा, कुणाला पैसे पाठवायचं इ. अशी अनेक कामे मोबाईलच्या मदतीने काही मिनिटांत केली जातात. त्याच वेळी, मोबाइलमध्ये अनेक वैयक्तिक आणि गोपनीय डेटा … Read more

राजकारणासाठी सहकार चळवळ वापरली ; बारामतीत सहकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल

सहकार प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध पंतप्रधान मोदींकडून सहकार क्षेत्राला महत्त्व बारामती – सहकार मंदिरासमान आहे. त्यात पक्षीय राजकारण आणता कामा नये, असे तत्त्वज्ञान सांगणाऱ्यांनी आपल्या राजकारणासाठी सहकार चळवळ वापरली आहे, असे टीकास्त्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शरद पवार नाव न घेता सोडले. बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती शहरात आयोजित सहकार परिषदेत त्या बोलत … Read more

पाच वर्षांत 1.29 कोटी मतदारांनी वापरला नोटा

नवी दिल्ली –लोकशाहीत लोकप्रतिनिधींची निवड करण्यासाठी मतदानाची प्रक्रिया राबवली जाते. नागरिक इलेक्‍ट्रॉनिक मशीनवरील आपल्या आवडीच्या उमेदवाराच्या नावासमोरचे बटन दाबून त्याला मत देतात. मात्र काही वेळेस पसंतीचा एकही उमदेवार नसेल तर काय करायचे? त्याचीही सोय मतदान यंत्रात करण्यात आली आहे. त्यात नोटा म्हणजे कोणालाच मत नाही असे एक बटन दिले गेले आहे. ते मतदाराला दाबता येते. … Read more

चंद्रावर बांधला जाणार भूमिगत बंकर; प्रलयकाळात जीवसृष्टीचे अंश जपण्यासाठी होणार उपयोग

वॉशिंग्टन : पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अस्तित्व कधी संपेल याबाबत कोणताही अंदाज आता नसला तरी त्यासाठी तयारी मात्र शास्त्रज्ञांनी आतापासूनच सुरू केली आहे. प्रलय काळामध्ये पृथ्वीवरील प्रत्येक प्रकाराचा जीव जपण्यासाठी आता चंद्रावर एक भूमिगत बंकर उभारण्यात येणार असून या बंकरमध्ये हे जीवसृष्टीचे अंश जपून ठेवण्यात येणार आहेत. प्रलयानंतर जर जीवसृष्टीचे परत पुनर्जीवन करायचे असेल तर काय करावे … Read more

नवाब मलिकांवर आरोप करताना अमृता फडणवीस यांची जीभ घसरली; म्हणाल्या,”आम्ही कोणाला घाबरत नाही तर च****”

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी विभाग (एनसीबी) काम करीत असून फडणवीस यांचे निकटवर्तीय कार्यालयात वावरत आहेत, असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. तसेच अमृता फडणवीस यांचे ड्रग्ज माफियाबरोबरचे फोटो समाजमाध्यमांवर शेअर करत सोमवारी केले.  यानंतर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन … Read more

जमीन आरोग्य पत्रिकेच्या तपासणी प्रमाणानुसार खतांचा संतुलित वापर करावा : कृषिमंत्री दादाजी भुसे

मालेगाव : रासायनिक खताचा वापर करत असताना शेतकरी बांधवांनी खत विक्रेत्याकडून योग्य दारातच खत विकत घ्यावे, त्याचबरोबर खताचा वापर करताना कृषी विभागामार्फत आपणास देण्यात आलेल्या जमीन आरोग्य पत्रिकेच्या तपासणी प्रमाणानुसार तसेच कृषी विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या कृषिक अॅपचा वापर करून खताची मात्रा काढून त्याप्रमाणे खताचा योग्य वापर करावा असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी … Read more

सिमेंट व रस्तेनिर्मितीसाठी करणार उत्सर्जित राखेचा वापर

औष्णिक वीज प्रकल्पातून होणारे प्रदूषण कमी होणार – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत मुंबई : औष्णिक वीज प्रकल्पातून होणारे प्रदूषण कमी करून उत्सर्जित होणाऱ्या राखेचा वापर रस्ते बांधकामात आणि सिमेंट कारखान्यात करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाचे धोरण तयार करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मुंबई येथे ऊर्जा विभागाला दिले. पॅरिस करारानुसार औद्योगिक … Read more