…अन्यथा लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही; पिंपरी-चिंचवड महापौरांचा इशारा

करोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करू नका पिंपरी – शहरात करोना बाधितांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी अनावश्‍यक गर्दी करून करोना नियमांचे उल्लंघन करू नये. अन्यथा शहराला लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीचे भान ठेऊन करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी मंगळवारी (दि. 16) केले. करोना प्रतिबंधक … Read more

‘स्मार्ट सिटीतील कामांचा वेग वाढवा’

महापौर, संचालकांच्या सूचना : कामांची केली पाहणी  पिंपरी – केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या कामांना वेग देण्यात यावा, अशा सूचना महापौर उषा ढोरे व स्मार्ट सिटी संचालकांनी गुरुवारी केल्या. स्मार्ट सिटीच्या निगडी येथील आस्तित्व मॉल मधील कंट्रोल अँन्ड कमांड सेंटर, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर येथील एरिया बेस्ड डेव्हलपमेंट (क्षेत्र आधारित विकास) … Read more

करोना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न – महापौर

पिंपरी – कोविड व्यवस्थापन संदर्भातील बैठक पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार (25 सप्टेंबर) आयोजित केली होती. पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांनी शहराची करोना परिस्थितीची माहिती या वेळी दिली. करोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, त्यामध्ये यश येत असल्याचे त्यांनी बैठकीदरम्यान सांगितले. या बैठकीला कामगार व राज्य उत्पादन मंत्री … Read more

‘स्फोटामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना आर्थिक भरपाई द्या’

महापौरांच्या महावितरण अधिकाऱ्यांना सूचना पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आज इंद्रायणीनगर येथे रोहित्राच्या स्फोटामुळे घडलेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडली. स्फोटामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक भरपाई द्या, अशा सूचना महापौरांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत. या बैठकीस उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ … Read more

अखेर ‘त्यांना’ मिळाला न्याय

विजेच्या झटक्‍याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगाराच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्य पिंपरी – भोसरीमध्ये नालेसफाई करताना वीजेच्या झटक्‍याने मृत्युमुखी पडलेल्या ठेकेदाराकडील सफाई कामगाराच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून सोमवारी (दि. 31) दहा लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. त्यामुळे संबंधित कामगाराच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे. महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. महापालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष … Read more

‘पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो’ असे नामकरण करा- महापौर

पिंपरी – मेट्रोच्या कामासंदर्भात आयुक्‍त, महापौर व मेट्रोचे कार्यकारी संचालक यांची मंगळवारी (दि. 3) आढावा बैठक पार पडली. या वेळी मेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे, महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे, राजेंद्र गावडे, निर्मला कुटे आदी उपस्थित होते. या वेळी मेट्रोचे पिंपरी चिंचवड पुणे … Read more

अखेर महापौरांचा जाहीर माफीनामा

सावित्रीबाई फुले यांच्याविषयीच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल दिलगीर पिंपरी – सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी शहराच्या महापौर माई ढोरे यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. शहरातील सामाजिक संघटनांसह विरोधी पक्षाने महापौरांवर जोरदार टीका केल्याने हा विषय चर्चेचा बनला असताना बुधवारी आपल्या विरोधात हे राजकीय षडयंत्र केल्याचा आरोप केला होता. मात्र गुरुवारी (दि.9) “यु टर्न’ घेत थेट … Read more

‘व्हायरल व्हिडिओ’वरून भाजप-राष्ट्रवादीत जुंपली

पिंपरी – सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पिंपरी- चिंचवड शहराच्या महापौर माई ढोरे एका कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. त्या कार्यक्रमामध्ये महापौरांनी सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली असून, त्यावरून विरोधी पक्षांसह सामाजिक संघटनांनीही महापौरांवर टीकेची झोड उठविली आहे. तर हा केवळ राजकीय स्टंट असून, माझ्या बदनामीचा हा प्रकार … Read more

‘मला महापौरपदाच्या खुर्चीचे अधिकार वापरण्यास लावू नका’

महापौर उषा ढोरे यांचा सूचक इशारा पिंपरी – महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय तहकुब केल्यानंतर त्यावर चर्चा करून काहीच फायदा नव्हता. सर्वसाधारण सभेत मानदंड पळविण्याचा झालेला प्रयत्न आणि याप्रसंगी विरोधकांनी केलेला गोंधळ चुकीचा होता. सभेची शिस्त मोडण्याचा हा प्रकार एकदा सहन केला. सारखा सहन करणार नाही. मला महापौर पदाच्या खुर्चीचे अधिकार वापरण्यास लावू नका, असा इशारा … Read more

भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

सर्वसाधारण सभा अचानक तहकूब करण्याची महापौरांवर नामुष्की पिंपरीत सत्ताधाऱ्यांकडून सभाशास्त्राच्या नियमांना तिलांजली पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने सभाशास्त्राच्या नियम पायदळी तुडविले असल्याचे आरोप सोमवारी पुन्हा करण्यात आले. खासगी वाटाघाटीद्वारे भू-संपादनाचा विषय तहकूब करण्याला भाजप नगरसेवकांनी विरोध करताच कोणतीही सूचना आणि अनुमोदन नसताना महापौरांनी अचानक महासभेचे कामकाज तहकूब न करताच निघून गेल्या. महापौरांनी तहकुबीची सूचना … Read more