यमुनोत्रीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भाविक, पोलिसांचे आवाहन,’आज प्रवास करू नका, अन्यथा…’

Yamunotri Dham । उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे असलेल्या यमुनोत्री धामला जाणाऱ्या यात्रेकरूंची संख्या सातत्याने वाढत आहे. वाढती गर्दी आणि धोका लक्षात घेता उत्तरकाशी पोलिसांनी आता लोकांना यमुनोत्री धाममध्ये न येण्याचे आवाहन केले आहे. असे आवाहन पोलिसांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे लोकांना केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी पोहोचले. अधिक भाविक तेथे गेल्यास धोका … Read more

Uttarkashi tunnel Rescue : नातेवाईकांना आनंदाश्रू अनावर.. 41 मजुरांचा पुनर्जन्म ! बोगद्यात बांधले रुग्णालय.. असे पार पडले ‘रेस्क्यू ऑपरेशन’

नवी दिल्ली – १२ नोव्हेंबरची पहाट, सूर्याचं डोकं नुकतंच वर येत होतं, हाडं गोठवणाऱ्या थंडीत उत्तरकाशीत कामगार बोगदा खणण्याचे काम करत होते. मात्र त्याचवेळी बोगद्याचा काही भाग कोसळला आणि अवाढव्य बोगदा (Tunnel) निर्माण करणारे शिल्पकार त्यात अडकले. या कामगारांच्या सुटकेसाठी संपूर्ण देश आतूर झाला होता. या घटनेला मंगळवारी १७ दिवस झाल्यानंतर प्रचंड कष्ट, अत्याधुनिक यंत्रणांच्या … Read more

Tunnel Collapse : उत्तरकाशीत बचाव मोहिमेला वेग ! सिल्क्यरा बोगद्यावर उभ्या ड्रिलिंगला सुरुवात

उत्तरकाशी – येथील कोसळलेल्या बोगद्यात (Silkyra tunnel) दोन आठवड्यांपासून अडकलेल्या 41 कामगारांची सुटका करण्‍यासाठी रविवारी उभ्‍या ड्रिलिंगला (Driling) सुरूवात करण्‍यात आली. ऑगर मशीन खराब झाल्‍याने आता सुटकेचा नवीन मार्ग तयार करण्‍यात येत असल्‍याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. (Uttarkashi tunnel) एनएचआयडीसीएलचे एमडी महमूद अहमद यांनी सांगितले की, सर्व कामगारांची सुटका करण्‍यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. उभ्या ड्रिलिंगला … Read more

उत्‍तरकाशीतील बचाव मोहिम लांबली ! खोदकामात लोखंडी सळ्यांचा अडथळे.. ऑगर मशीनमध्‍ये सतत बिघाड

उत्‍तरकाशी – उत्तरकाशीतल्या (Uttarkashi) सिलक्यारा बोगद्यामध्ये अडकेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी चालू असलेली बचाव मोहीम अंतिम टप्यात असताना बचाव मोहिम काही काळासाठी लांबणीवर पडली आहे. अवघ्या १५ मीटरचे खोदकाम बाकी असून बुधवारी मध्यरात्रीपासून खोदकामांत अनेक अडथळे येत आहेत. यामुळे बोगद्यात (tunnel rescue) अडकून पडलेल्‍या ४१ मजुरांचा जीवनाशी सुरू असलेला संघर्ष कायम आहे. खोदकामादरम्यान लोखंडी सळ्यांचा अडथळा … Read more

Tunnel Accident Rescue : 14 दिवसांपासून 41 कामगार बोगद्यात अडकलेले ; आता ‘या’ पर्यायाने एनडीआरएफचे जवान करणार बचावकार्य

Tunnel Accident Rescue : उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात 14 दिवसांपासून निर्माणाधीन सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, एकाही मजुराला बाहेर काढण्याचा मार्ग अद्याप निश्चित झालेला नाही. ड्रिलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या यूएस निर्मित ऑगर मशीनच्या मार्गात वारंवार अडथळे येत असल्याने, ऑपरेशनमध्ये गुंतलेले एनडीआरएफचे जवान आता पारंपरिक पद्धतीने म्हणजे हाताने ड्रिलिंग करण्याच्या पर्यायावर विचार … Read more

बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्याची मोहीम आता अंतिम टप्प्यात

उत्तरकाशी  – उत्तराखंडमधील सिल्क्‍यारा बोगद्यामध्ये अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी चालू असलेली बचाव मोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. बोगद्यात रात्रभर झालेल्या अडथळ्यामुळे ड्रिलिंगला काही तास वाया गेल्यानंतर गुरुवारी पुन्हा बचावकार्य सुरू झाले. उत्तराखंड मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोगद्यात अडकलेले कामगार लवकरच बाहेर येतील. एनडीआरएफच्या पथकांसह इतरही बचाव पथकं रात्रभर खोदकाम करत आहेत. … Read more

Uttarkashi Tunnel Collapse LIVE : ’40 रुग्णवाहिका, गॅस मास्क, स्ट्रेचर, 15 डॉक्टरांची टीम, हेलिकॉप्टर तैनात’

Uttarkashi Tunnel Collapse LIVE  : उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मदत आणि बचाव कार्याचा आज 12 वा दिवस असून रात्री उशिरा ड्रिलिंग सुरू असताना यंत्रासमोरील लोखंडी सळ्यांनी रस्ता अडवला, ज्याचा वापर करून तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी एक विशेष कटर आणि  गॅस कटर देखील वापरले गेले. यानंतर ऑगर मशीनचा बिट खराब … Read more

Uttarkashi Tunnel : उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेले सर्वजण सुरक्षित; बोगद्यातील दृष्ये कॅमेऱ्याद्वारे उपलब्ध

Uttarkashi Tunnel Accident – उत्तरकाशीच्या सिल्क्‍यरा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) गेल्या 10 दिवसांपासून अडकलेल्या कामगारांचे कॅमेऱ्याद्वारे घेण्यात आलेले दृष्य मंगळवारी सकाळी समोर आले. त्यामुळे चिंताग्रस्त नातेवाईकांसाठी नवीन आशा निर्माण झाली आहे, बोगद्यात सोडण्यात आलेल्या एका एन्डोस्कोपी कॅमेऱ्याद्वारे या अडकलेल्या लोकांची दृष्ये पहाता आली. त्यात ते खुषाल असल्याचे दिसत आहेत. या कॅमेऱ्याच्या कनेक्‍शनद्वारे आतील कामगार बाहेरील यंत्रणांशी … Read more

Uttarakhand Tunnel Accident : 8 दिवसानंतरही उत्तराखंडच्या बोगद्यातील मजुरांची मृत्यूशी झुंज कायम ; कुटुंबीयांचा प्रशासनाविरोधात संताप  

Uttarakhand Tunnel Accident : उत्तरकाशी येथे निर्माणाधीन बोगदा कोसळल्यानंतर त्यात अडकलेल्या सुमारे ४१ मजुरांचीआहे. मात्र आता त्यांचे मनोधैर्य खचत आहे. एका संकेतस्थळानुसार, या मजुरांना बाहेर काढण्यासाठी दिल्लीहून आणलेल्या ऑगर मशीनने शुक्रवारपासून काम करणे बंद केले आहे. इंदूरहून नवीन मशिन आणले आहे जे आता बोगद्याच्या 200 मीटर आत नेले जात आहे. ज्यामुळे रखडलेले काम पुढे नेले … Read more

Uttarkashi Accident : तीन दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या ४० मजुरांसाठी पुढील २४ तास महत्त्वाचे; अधिकाऱ्यांनी सांगितले…..

Uttarkashi Accident : चारधाम (Chardham) प्रकल्पांतर्गत निर्माणाधीन असलेल्या बोगद्यात ४० कामगारांचा जीव ५० तासांहून अधिक वेळापासून अडकून पडला आहे. या कामगारांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आजही जलद गतीने बचावकार्य सुरूच ठेवण्यात आले आहे. रविवारपासून अडकलेल्या या कामगारांना वाचविण्यासाठी आता स्टीलच्या पाइपचा मार्ग तयार करण्यात येत असून या बचावकार्याला आणखी २४ तासांचा कालावधी लागू … Read more