पुणे जिल्हा | कुकडीच्या पाणी नियोजनातून वडज धरण वगळा

बेल्हे, (वार्ताहर) – वडज (ता. जुन्नर) धरणातून मीना नदीला जनावरांना पिण्यासाठी सोडण्यात येणारे पाणी पिंपळगाव, आर्वी, गुंजाळवाडीपर्यंत सीमित करावे व कुकडी प्रकल्पाच्या पाणी नियोजनातून वगळण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय शेतकरी विकास संघटनेने कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांच्याकडे निवेदन केली आहे, अशी माहिती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रमोद खांडगे यांनी दिली. यावेळी जुन्नर … Read more

पुणे जिल्हा : वडज धरणात बुडालेला तरुण सापडेना

तीन दिवसांपासून शोधकार्य सुरूच जुन्नर  : रोहकल (चाकण, ता. खेड) येथून जुन्नर तालुक्यातील वडज धरणावर फिरायला आलेल्या 13 पर्यटक तरुणांपैकी एक तरुण वडज धरणात पोहायला गेलेला असताना धरणाच्या खोल पाण्यात बुडुन तो बेपत्ता झालेला आहे. गेल्या तीन दिवसांपासून शोधकार्य सुरू असतानाही तो अद्यापही मिळून आलेला नाही. सुनील ठोंबरे (वय 36) असे वडज धरणात बुडालेल्या तरुणाचे … Read more