अनुभवा मौज, मज्जा, मस्तीची एक धमाल सफर; ‘जग्गु आणि जुलिएट’ सिनेमाचं नवीन पोस्टर आउट

मुंबई – ‘पुनीत बालन स्टुडीओजची निर्मिती असलेला “जग्गु आणि ज्युलिएट’ या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. देवभूमी अर्थात उत्तराखंड येथून ही लव्हस्टोरी सुरु होत असल्याचे ट्रेलर मध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची हटके नावामुळे खूपच चर्चा होती. अभिनेता अमेय आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. … Read more

भावी आमदाराची दमदार एन्ट्री झाली.! ‘Jaggu Ani Juliet’ मधील बहुप्रतीक्षित गाणं रिलीज

मुंबई – ‘पुनीत बालन स्टुडिओज्‌’ची नवीकोरी निर्मिती, अजय-अतुल यांचे संगीत, कॅमेरा आणि दिग्दर्शन महेश लिमये यांचे आणि त्यासोबत अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांची जोडी हे कॉम्बिनेशन असलेला “जग्गू आणि जुलिएट’ हा चित्रपट येत्या 10 फेब्रुवारीला सिनेरसिकांच्या भेटला येणार आहे. ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली … Read more

मना तुझ्या विना.! ‘जग्गु आणि जुलिएट’ सिनेमातील गाणं होतंय तुफान ट्रेंड मिळाले तब्बल एवढे व्ह्यूज…

मुंबई – ‘पुनीत बालन स्टुडीओजची निर्मिती असलेला “जग्गु आणि ज्युलिएट’ या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. देवभूमी अर्थात उत्तराखंड येथून ही लव्हस्टोरी सुरु होत असल्याचे ट्रेलर मध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची हटके नावामुळे खूपच चर्चा होती. अभिनेता अमेय आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. … Read more

मना तुझ्या विना.! प्रेमाचा गुलाबी रंग चढवणारे ‘जग्गु आणि जुलिएट’ सिनेमातील पहिलं गाणं प्रदर्शित

मुंबई – ‘पुनीत बालन स्टुडीओजची निर्मिती असलेला “जग्गु आणि ज्युलिएट’ या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. देवभूमी अर्थात उत्तराखंड येथून ही लव्हस्टोरी सुरु होत असल्याचे ट्रेलर मध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची हटके नावामुळे खूपच चर्चा होती. अभिनेता अमेय आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. … Read more

मना तुझ्या विना..! ‘जग्गु आणि ज्युलिएट’ची जबरदस्त केमेस्ट्री दाखवणार गाणं उद्या येणारं प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई – ‘पुनीत बालन स्टुडीओजची निर्मिती असलेला ‘जग्गु आणि ज्युलिएट’ या चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची हटके नावामुळे खूपच चर्चा होती. त्यात टीजरमध्ये अभिनेता अमेय वाघ एका आगरी कोळी तरुणाच्या भूमिकेत तर अभिनेत्री वैदेही परशुरामी विदेशातून आलेल्या तरुणीच्या भूमिकेत असल्याच्या पाहायला मिळाले. चित्रपटाची उत्कंठा चांगलीच वाढलेली असताना आता … Read more

देवभूमीतील फ्रेश लव्हस्टोरी ! अमेय वाघ आणि वैदेहीची भन्नाट केमेस्ट्री JAGGU ANI JULIET’ चा हटके Teaser प्रदर्शित

मुंबई – प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक महेश लिमये यांच्या बहुचर्चित ‘जग्गू आणि ज्युलिएट’ या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाच्या टीजरची प्रतीक्षा चाहत्यांना होती. टीजरमध्ये अमेय वाघ एका आगरी कोळी तरुणाच्या भूमिकेत तर वैदेही विदेशातून आलेल्या तरुणीच्या भूमिकेत दिसत आहे. टीजरमध्ये दोघांची मजेदार केमेस्ट्री पाहायला मिळत आहे.

‘जग्गू आणि जुलिएट’ नावावरूनच हा चित्रपट काहीतरी हटके घेऊन येणार हे निश्चित झालं होत.त्यात ‘तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी’ या टॅगलाईनमुळे उत्कंठा आणखी वाढली होती. देवभूमी अर्थात उत्तराखंड येथून ही लव्हस्टोरी सुरु होत असल्याचे टीजरवरून समजते. अमेय वाघचे आगरी स्टाईल भन्नाट डायलॉग आणि त्याला अजय अतुलच्या तुफान म्यूजिकची साथ यामुळे हा टीजर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.

पुनीत बालन स्टुडिओजने चित्रपटाची निर्मिती केली असून अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी व्यतिरिक्त उपेंद्र लिमये आणि जयवंत वाडकर असे दिग्गज चेहरे देखील असणार आहेत.अमेय-वैदेही ही जोडी झोंबिवली या चित्रपटनानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. २००८ मध्ये ‘यलो’ या चित्रपटाद्वारे सामाजिक भान असलेला विषय हाताळणारे महेश लिमये यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यासोबतच चित्रपटात अजय अतुलचं जबरदस्त म्युजिक ऐकायला मिळणार आहे. येत्या १० फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.