Pankaja Munde : पंकजा मुंडेंसाठी लोकवर्गणीतून निधी; “वैद्यनाथ’ कारखाना वाचविण्यासाठी जमा केले लाखो रुपये

Pankaja Munde – मराठवाड्यातील भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) सध्या चर्चेत आहेत. मागील आठवड्यात त्यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला जीएसटी विभागाकडून 19 कोटी थकीत रकमेसाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर त्या माध्यमांपुढे व्यक्त होत मी खरच आर्थिक संकटात आहे असे म्हणणाऱ्या पंकजा मुंडेसाठी लोकसहभागातून लोकनिधी उभारल्या जात असून, त्यांच्या कार्यकर्त्यांनी दोनच दिवसांत तब्बल पाच कोटी … Read more

वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची निवड

मुंबई : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत कराड यांची निवड करण्यात आली आहे. या साखर कारखान्याची निवडणूक लागल्यानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले होते. २१ संचालकांसाठी ही निवडणूक झाली होती. दरम्यान २१ पैकी ११ संचालक पंकजा मुंडे तर १० संचालक धनंजय मुंडे गटाचे बिनविरोध … Read more