वंदे भारतवर एकाच दिवसात चार ठिकाणी दगडफेक; गाडीतील प्रवासी….

Vande Bharat Express – वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली तेंव्हापासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. अगोदर या रेल्वेगाडीच्या संदर्भात ज्या बातम्या येत होत्या त्यात खोडसाळपणाचा भाग म्हणून किंवा समाजकंटकांचे काम म्हणून काहीसे दुर्लक्ष केले जाऊ शकत होते. मात्र आता ज्या घटना घडत आहेत त्यावरून हा खोडसाळपणाचा प्रकार आहे की कोणते कारस्थान असून त्यानुसार ही कृती केली … Read more

मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर ‘वंदे साधारण’ची चाचणी; चेन्नईच्या फॅक्‍टरीत तयार झालेली ट्रेन पुणेमार्गे मुंबईत दाखल

पुणे – वंदे भारत या अत्याधुनिक ट्रेनपाठोपाठ त्याच आवृत्तीतील पण, नॉन एसी “वंदे साधारण’ ट्रेनची लवकरच चाचणी सुरू केली जाणार आहे. ही ट्रेन चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्‍टरीतून (आयसीएफ) येथून मुंबईत दाखल झाली आहे. मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर ही ट्रेन लवकरच धावणार आहे. “वंदे साधारण’ ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेली सुपरफास्ट नॉन एसी एक्‍स्प्रेस असेल. फेब्रुवारी 2019 मध्ये … Read more

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारतची स्लीपर आवृत्ती लवकरच… आतून असेल अतिशय अलिशान, समोर आला फर्स्ट लूक !

नवी दिल्ली – वंदे भारत ट्रेनची स्लीपर (Vande Bharat Sleeper Train) आवृत्ती पुढील वर्षी मार्चपर्यंत देशातील रुळांवर धावताना दिसेल. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ट्रेनच्या संकल्पनेची 7 छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करताना कॅप्शनमध्ये “वंदे भारतचे स्लीपर व्हर्जन 2024 च्या सुरवातीला येत आहे,’ असे लिहले आहे. जागतिक दर्जाच्या वैशिष्ट्‌यांसह आणि टियर कोचमध्ये छतावरील प्रकाश … Read more

‘वंदे भारत रेल्वे’वर पुन्हा दगडफेक; एका व्यक्तीला अटक

नवी दिल्ली – मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात वंदे भारत गाडीवर पुन्हा दगडफेकीचा प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने दगडफेक केल्याने भोपाळ-दिल्ली वंदे भारत एक्‍सप्रेस ट्रेनच्या काचेच्या खिडकीचे नुकसान झाले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ही घटना बनमोर रेल्वे स्थानकाजवळ रविवारी सकाळी 10 वाजता घडली. रेल्वे संरक्षण दलाने या संदर्भात एका व्यक्तीला अटक केली आहे.या दगडफेकीमुळे प्रवांशांमध्ये काहीसे … Read more

‘वंदे भारत’वर अज्ञातांकडून जोरदार दगडफेक; ट्रेनची झाली अशी अवस्था….

नवी दिल्ली- मागील अनेक महिन्यांपासून वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या घटना थांबताना दिसत नाहीयेत. कर्नाटक, बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश आणि गुजरातनंतर आता यूपीमध्येही दगडफेकीची घटना समोर आली आहे. ही ट्रेन गोरखपूरहून लखनऊला जात होती. त्यादरम्यान, काही अज्ञातांकडून ट्रेनवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे ट्रेनमधील 4 खिडक्‍यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने यामध्ये एकाही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. यूपीआधी … Read more

‘वंदे भारत’ आता भगव्या रंगाची होणार..! रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांची मोठी घोषणा

चेन्नई – रेल्वेने वंदे भारत एक्‍सप्रेस ट्रेनचा रंग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता वंदे भारत रेल्वेचा रंग निळ्याऐवजी भगवा असेल. नवा रंग तिरंग्यापासून प्रेरित असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यांवेळी म्हटले आहे. याशिवाय वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवासी आणि तज्ज्ञांनी सूचना केल्याप्रमाणे 25 किरकोळ बदलही करण्यात आले आहेत. सध्या देशभरात 25 वंदे भारत एक्‍सप्रेस गाड्या धावत … Read more

Vande Bharat Express : प्रवाशांसाठी गुड न्यूज; ‘वंदे भारत’चा प्रवास झाला स्वस्त

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या “वंदे भारत’ एक्‍स्प्रेसला प्रारंभीच्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, जादा तिकिट दरामुळे प्रवाशांनी या प्रवासाकडे हळूहळू पाठ फिरविल्याचे दिसून आले. याची दखल घेत “वंदे भारत’सह सर्व रेल्वेगाड्यांचे एसी चेअर कार आणि एक्‍झिक्‍युटिव्ह क्‍लास आणि विस्टाडोम कोचचे भाडे 25 टक्‍क्‍यांपर्यंत कमी केले जाणार आहे, अशी … Read more

Vande Bharat Express : मुंबई-गोवा ‘वंदे भारत’चे उद्या लोकार्पण,PM Modi दाखवणार हिरवा कंदील

मुंबई – कोकण रेल्वे मार्गावर लवकरच वंदे भारत एक्‍स्प्रेस धावणार आहे. उद्या म्हणजेच 27 जून 2023 रोजी मडगाव येथे मुंबई-गोवा वंदे भारत एक्‍स्प्रेसचे लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हर्च्युअली वंदे भारत एक्‍स्प्रेसला हिरवा कंदील दाखवणार आहेत. कोकणात होणारा पाऊस पाहता सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्‍स्प्रेस आठवड्यातून केवळ तीन वेळा धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी … Read more

“वंदे भारत’कडे प्रवाशांची पाठ’; तीन महिन्यांतच प्रवाशांच्या संख्येत मोठी घट

मुंबई – देशभरात अनेक शहरांमध्ये मोठ्या दिमाखात “वंदे भारत’ एक्‍स्प्रेस सुरू करण्यात आल्या ओहत. तसेच मुंबई-सोलापूर प्रवाश जलद करण्यासाठी सोलापूर रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई अशी “वंदे भारत’ एक्‍स्प्रेस 11 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आली. पण तीन महिन्यांतच प्रवाशांनी या रेल्वेगाडीकडे पाठ फिरवली आहे. यामुळे रेल्वेला 56.3 टक्केच कमाई झाल्याची आकडेवारी समोर … Read more

आता वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवास होणार सुपरफास्ट; मिळणार ‘या’ सुख-सुविधा

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांची संख्या तीन झाली असून, देशातील एकूण संख्या 10 झाली आहे. पंतप्रधान मोदींनी इतरही विकासकामांचा शुभारंभ केला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आदी उपस्थित होते. … Read more