सातारा : श्री सेवागिरी यात्रेतील युवा महोत्सवात युवा कलाकारांचे विविध कलाविष्कार

प्रा. डॉ. संजय क्षीरसागर यांनी माहिती पुसेगाव – लाखो भाविकांचे श्रध्दांस्थान असलेल्या प. पू. श्री सेवागिरी महाराज यांच्या यात्रेनिमित्त पुसेगाव येथे शुक्रवार दि. १२/०१/२०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता दहाव्या श्री सेवागिरी खुल्या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील युवक, युवतींना शौकीनांना लोकनृत्य, रेकॉर्ड लोकनृत्य,पथनाट्य, समुह गीत, समुह गायन या वेळी सादरीकरण होणार असल्याची माहिती … Read more

रूपगंध : नाना तऱ्हा

परवा व्हॉट्‌सअपवर म्हातारपणावर एक सुंदर कविता आली होती आणि त्यात दोन अगदी छान ओळी होत्या! तुम्हीच सांगा छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का? रिकामटेकडं घरात बसून माणूस आनंदी राहतो का? छंद जोपासायला वयाचा संबंध असतो की नाही हे मला माहित नाही पण माझे काही म्हातारे मित्र आणि त्यांचे अफलातून छंद बघितल्यावर “रिकामटेकडेपणा बरा पण छंद … Read more

मराठवाड्यातील विविध प्रमुख कार्यालयांचा विस्तार आवश्‍यक – अशोक चव्हाण 

नांदेड – मराठवाड्याचे विस्तीर्ण क्षेत्र, आठ जिल्ह्यातील विकास कामांचा असलेला अनुशेष आणि नागरिकांच्या गरजांचा प्राधान्यक्रम निश्‍चित करणे अत्यावश्‍यक आहे. हे लक्षात घेऊन प्रमुख कार्यालयांचा विस्तार व अतिरिक्त सुविधा निर्माण करुन देणे अत्यावश्‍यक झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्ते, पूल, इमारती यांचे संकल्पचित्र, गुणवत्ता नियंत्रण व दक्षता या संदर्भातील प्राथमिक कामे वेळीच पूर्ण होण्याच्या दृष्टीने नांदेड … Read more

रसिकलाल एम. धारिवाल यांच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

पुणे  – आर. एम. धारिवाल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माणिकचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या 82 व्या जन्म दिनानिमित्त त्यांच्या कोरेगाव पार्क बंगला नं. 64 लेन क्र. 3 येथील बंगल्यावर दि. 1 मार्च रोजी सकाळी 8 सायंकाळी 7 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.     रसिकलाल एम. धारिवाल यांच्या जन्मदिनानिमित्त … Read more

ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे विविध उपक्रम

sharad pawar letter to Sheila Dikshit, Shivraj chauhan

पुणे  – माजी केंद्रीय कृषी मंत्री पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने दि. 12 ते 14 डिसेंबर दरम्यान, नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.      दरवर्षी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि शैक्षणिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा केला जातो. परंतु, यंदा करोनामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या गुणवत्तावाढीसाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी … Read more

बॅंकांच्या खासगीकरणासाठी विविध “पर्याया’वर विचार

नवी दिल्ली – सरकारी बॅंकांच्या खासगी करण्यासाठी केंद्र सरकार अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहे. हे खासगीकरण यशस्वी व्हावे यासाठी गुंतवणूकदार मिळावे याकरिता अर्थमंत्रालय विविध शक्‍यतावर विचार करीत आहे. काही वृत्त माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार खासगी कंपन्याबरोबर परदेशी बॅंकांच्या भारतातील शाखांना या खासगीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी होता यावे. त्यांना या बॅंकांच्या शेअरची खरेदी करता यावी या करिता नियमात बदल … Read more

हमाल, मापाडी महामंडळाचे विविध मागण्याचे शरद पवार यांना निवेदन

पुणे(प्रतिनिधी) – राज्यातील कामगार विभागातील रिक्त पदे भरावीत, राज्याचे माथाडी सल्लागार मंडळ नियुक्त करण्यात यावे, सर्व महसूल विभागातील कामगार प्रतिनिधींना प्रतिनिधीत्व मिळावे, स्थानिक माथाडी मंडळाची रचना तातडीने करावी आदी मागण्यांबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले. डॉ. बाबा आढाव यांनी बारामती हॉस्टेल येथे … Read more

पुणे बस ओनर्स असोसिएशनचे विविध मागण्यांसाठी प्रादेशिक अधिकाऱ्यांना निवेदन

पुणे –  प्रवासी वाहनांना सरसकट 1 वर्षाची करातुन सुट दयावी, ज्यांनी आगाऊ कर  भरला असेल त्यांचा कर समायोजित करावा, वाहनाच्यां विम्याचा कालावधी लॉकडाउन कालावधीसाठी पुढे वाढवुन दयावा, बस प्रवासी वाहतुकीवरील कर्मचाऱ्यांला 50 लाखांचे विमा संरक्षण कवच मिळावे, जीएसटी किमान 1 वर्षासाठी माफ करावा, प्रवासी वाहतुकदारांना इंधनदरात सबसिडी मिळावी, सार्वजनिक प्रवासी वाहनांचा टोल डिसेंबर अखेर माफ … Read more